३ जणांना अटक
आगरा (उत्तरप्रदेश) – येथे १० वीत शिकणार्या विद्यार्थ्याने शिक्षिकेचा अंघोळ करतांनाचा व्हिडिओ बनवून तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या विद्यार्थ्यासह ३ जणांना अटक केली आहे.
ही शिक्षिका एका शाळेत शिकवण्यासह घरी शिकवणीवर्गही घेते. तेथे आरोपी विद्यार्थी तिच्या घरी शिकवणीसाठी जात होता. त्याने शिक्षिका अंघोळीला गेल्यावर तिचा लपून व्हिडिओ बनवला होता. याद्वारे त्याने शिक्षिकेला ब्लॅकमेल केल्यावर तिने संबंधांना नकार दिला. तेव्हा त्याने हा व्हिडिओ त्याच्या ३ मित्रांना पाठवला. या चौघांनी पुन्हा या शिक्षिकेवर दबाव टाकला. शिक्षिकेने नकार दिल्यावर त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमावर अपलोड केला. यानंतर शिक्षिकेने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी ३ जणांना अटक केली, तर एक जण पसार आहे.
संपादकीय भूमिकामुलांवर योग्य संस्कार न करणे, साधना न शिकवणे आणि समाजातील वातावरण यांमुळेच अशा प्रकारची घटना घडत आहे. याला आतापर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! |

खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
Jakarta Pandit Dhirendrakrishna Shastri : श्रीराममंदिरातील दान चोरीतील मोठी नावे उघड केली, तर ते मला ठार मारतील !
बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणार्या टोळ्यांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – मुख्यमंत्री
Bihar Conversion : बिहारमध्ये मिशनरींकडून हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न !
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !