Saudi Crude Oil : सौदी अरेबियाने तेलाच्या किमतीत केली कपात
ऑगस्टपासून पुरवठा करण्यात येणार्या कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलवर ११ डॉलरची मोठी कपात करण्यात येणार आहे. जुलै महिन्यात ही किंमत ७४ डॉलर प्रति बॅरल आहे. गेल्या २६ वर्षांतील आशियासाठी केलेली ही सर्वांत मोठी मासिक कपात मानली जात आहे.