SANATAN PRABHAT EXCLUSIVE : ज्ञानवापी, भोजशाळा आदी प्रकरणात पक्षकार असलेल्या हिंदु नेत्याला शाळेने शिक्षक पदावरून काढले !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘सिटी माँटेसरी स्कूल’चा हिंदुद्वेष !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘सिटी माँटेसरी स्कूल’चा हिंदुद्वेष !
‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मधील १०० कर्मचार्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. या कर्मचार्यांमध्ये ६० शिक्षक आणि उर्वरित ४० जण शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस नियुक्त्या होऊन शिक्षण विभागाला त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १२० मधील विद्यार्थ्यांना ‘आयटीच’ या संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने शिक्षकांचा पुरवठा करण्यात आला आहे
चीनच्या जिलिन शहरात १० जून या दिवशी ४ अमेरिकी शिक्षकांवर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. यात हे सर्व जण गंभीररित्या घायाळ झाले. यात एक शिक्षिकेचाही समावेश आहे.
जिथे शालेय अभ्यासक्रमासह मुलांना नैतिकतेचे धडे दिले जातात, देशाचे आदर्श भावी नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कारांची पखरण केली जाते, अशा पवित्र जागेवर दारू पिऊन येणार्या आणि विद्यार्थ्यांना घाणेरड्या शिव्या देणार्या शिक्षकाला योग्य शिक्षा मिळाली.
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
प्रशासनाचा भोंगळ कारभार ! आगामी शैक्षणिक वर्षात तरी शिक्षकांविना मुलांची शैक्षणिक हानी होणार नाही, यासाठी प्रशासन तत्परतेने कृती करणार का ?
विद्यार्थ्याच्या आईने शाळेत जाऊन तक्रार केल्यावरून मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी त्यांच्याशीही केले गैरवर्तन ! मिशनरी शाळांचे खरे रूप जाणा ! धार्मिक स्वातंत्र्याचे हे हनन असून बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्याच वाट्याला अशी परिस्थिती ओढावणे, हे हिंदूंसाठीच लज्जास्पद !