Former Chief Justice Ranjan Gogoi : सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता यांसाठी समान नागरी कायदा आवश्यक ! – माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई
समान नागरी कायद्याकडे अतिशय प्रगतीशील कायदा म्हणून पाहतो. जर हा कायदा लागू झाला, तर सर्व नागरिकांसाठी, त्यांचा धर्म काहीही असो, एकसमान वैयक्तिक कायदा होईल.