SC Slams Assam Government : घुसखोरांना हाकलण्यासाठी तुम्ही शुभमुहूर्ताची वाट पाहत आहात का ?
हा प्रश्न केंद्रासह देशातील प्रत्येक राज्याला विचारणे आवश्यक ठरतो ! कारण गेल्या अनेक दशकांपासून भारतात घुसखोरी होत असतांना त्यांना पकडून बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत नाही. ही वस्तूस्थिती संतापजनक आहे !