(म्हणे) ‘मणीपूरसारखी स्थिती महाराष्ट्रातही होईल का ?’ – शरद पवार

महाराष्ट्रात दंगलींची भाषा करण्याविषयी वक्तव्य करून शरद पवार एकप्रकारे दंगलखोरांना प्रोत्साहनच देत आहेत, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

UK Leeds Riots : ब्रिटनमधील लीड्स शहरात निर्वासितांकडून प्रचंड हिंसाचार !

ब्रिटनमध्ये निर्वासित, म्हणजे धर्मांध मोठ्या प्रमाणात असल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. आता संपूर्ण युरोपालाच निर्वासितांच्या संदर्भात युद्धपातळीवर धोरण ठरवून त्यांच्या देशांच्या रक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यावरून लक्षात येते !

Pakistan Social Media Ban : पाकिस्‍तानमध्‍ये मोहरमच्‍या काळात सामाजिक माध्‍यमांवर बंदी घालण्‍याची मागणी

मोहरमच्‍या काळात हिंसाचार भडकू शकतो आणि सामाजिक माध्‍यमांवरून द्वेषयुक्‍त संदेश वेगाने पसरू शकतात, अशी भीती राज्‍यांना वाटते. ७ जुलैपासून मोहरमला प्रारंभ होणार आहे.

NCERT : गुजरात दंगल आणि बाबरी पाडणे, या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही ! – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याचे आरोप फेटाळले !

मणिपूर शांत करण्यास प्राधान्य द्यायला हवे ! – सरसंघचालक  

मणिपूर राज्य १ वर्षापासून धगधगत आहे. द्वेषाचे वातावरण निर्माण केल्याने मणिपूरमध्ये त्राहीत्राही झाली आहे. मणिपूर शांत करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

मदरशातील हिदुद्वेष !

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका ‘व्हिडिओ’मध्ये एका मदरशामध्ये एक मौलवी ४-५ वर्षांच्या मुसलमान मुलांना सांगत आहे, ‘‘दिवाळी साजरी केल्यामुळे, होळी साजरी केल्यामुळे अल्ला नाही, तर सैैतान खुश होणार.’’ अशा प्रकारे हिंदुद्वेषी शिक्षण देणे, हा शैक्षणिक जिहाद आहे…

Re-Polling In Karnataka : कर्नाटकात २ गटांतील हाणामारीमुळे पुर्नमतदान ! 

एक गट मतदानाच्या बाजूने होता, तर दुसरा गट बहिष्कार घालण्याची मागणी करत होता. यावरून या गटांत हाणामारी झाली. 

संपादकीय : ममतांचा दंगा !

बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !

Bengal Ram Navami Violence : बंगालमध्ये रामनवमीला ३ ठिकाणी हिंसाचार : १८ जण घायाळ

मुर्शिदाबादमध्ये मिरवणुकीत फोडण्यात आले गावठी बाँब !

Ranchi Stones On Roofs : रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमी निमित्तच्या मिरवणुकीच्या मार्गावरील १० घरांच्या छतांवर आढळला दगडांचा साठा !

झारखंड पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी अशा प्रकारचा शोध घेतला, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.