छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी धर्मांध अटकेत !

मालवणी भागातील घटना !

मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणार्‍या मुंबईतील मालवणी भागातील वाजिद हजरत मोमीन (वय ५० वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते, ‘‘औरंगजेबाने कसे मारले ठाऊक नाही; पण वेदनेचा आवाज आजही ऐकू येत आहे.’’ ही पोस्ट प्रसारित झाल्यावर परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) झाल्यावर पोलिसांनी वरील कारवाई केली.

संपादकीय भूमिका

अशांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !