मैसूरुमध्ये भाजप कार्यकर्ता राजू यांच्या हत्येनंतर बंद केलेली मशीद पुन्हा उघडू देणार नाही ! – Former BJP MP Pratap Singh
भाजप माजी खासदार प्रताप सिंह यांची चेतावणी
भाजप माजी खासदार प्रताप सिंह यांची चेतावणी
यापुढे दंगलखोरांचे दगड उचलण्याचेही धाडस होऊ नये, असा वचक पोलिसांनी निर्माण करणे आवश्यक आहे !
मुसलमान आणि दंगली असे समीकरणच झाले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !
देहलीतील हिंदुविरोधी दंगलीतील दिलबर नेगी हत्या प्रकरणातील आरोपी महंमद शाहनवाझ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी १२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.
देहलीतील वर्ष १९८४ ची शीखविरोधी दंगल : अशांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! ४१ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच होय !
हिंदूंच्या नेत्यांना, तसेच त्यांच्या बाजूने लढणार्यांना वेचून वेचून ठार मारण्याचा धर्मांधांचा नेहमीच प्रयत्न होत आला आहे. ही स्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
अज्ञात व्यक्तींनी संभल हिंसाचारप्रकरणी लावण्यात आलेल्या एका आरोपीचे भित्तीपत्रक काढून टाकल्याच्या काही घंट्यांनंतर पोलिसांनी आता हिंसाचारातील सर्वच ७४ संशयितांचे भित्तीपत्रके लावली आहेत. नोव्हेंबर महिन्यात मुसलमानांनी केलेल्या हिंसाचारात २० पोलीस घायाळ झाले होते.
१८ फेब्रुवारी या दिवशी शिक्षा सुनावली जाणार
देहलीतील दंगल कुणी चालू केली आणि हिंदूंवर कुणी आक्रमण केले, हे या चित्रपटातून उघड होणार असल्यानेच त्याच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याचा आटापिटा धर्मांध मुसलमान करत आहेत. सरकारने अशांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे !
‘जेथे बहुसंख्येने धर्मांध मुसलमान रहातात, तेथे शांतता नांदू शकत नाही, हे उघड सत्य आहे. बाबर, अकबर आणि औरंगजेब या परकीय आक्रमकांनी भारतातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या.