Yogi Adityanath On Sambhal Violence : ज्या भागांत मुसलमान लोकसंख्या अधिक आहे, तिथेच दंगली का होतात?
मुसलमानबहुल भागांत भगवा झेंडा लावतांना एका हिंदु तरुणाला ठार केले जाते. कुणी स्वतःच्या देशात झेंडा का लावू शकत नाही ? भगवा ध्वज फडकवता येत नाही का ?, असे अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांनी संभल येथे बोलतांना उपस्थित केले.