Mumbai Bangladeshi Arrested : तृतीयपंथी म्हणून मुंबईत रहाणारे ८ बांगलादेशी अटकेत !

अटक करण्यात आलेले तृतीयपंथी म्हणून वास्तव्य करणार्रे बांगलादेशी

मुंबई – पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तृतीयपंथी म्हणून वास्तव्य करणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी गोवंडीतून अटक केली. ५ ते ६ वर्षांपासून ते मुंबईत रहात होते. बैसाखी खान, रिदोय मिया पाखी, मारूफ इकबाल ढाली, शांताकांत ओहीत खान, बर्षा कोबीर खान, अफजल हुसेन, मिझानूर कोलील आणि शहादत आमिर खान अशी या आरोपींची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

सरकार आणि पोलीस यांची फसवणूक करणार्‍या बांगलादेशींना बांगलादेशात हाकलायला हवे !