Anti-Hindu Delhi Riots : दिलबर नेगी हत्या प्रकरणातील आरोपी शाहनवाझ निर्दोष मुक्त !
देहलीतील हिंदुविरोधी दंगलीतील दिलबर नेगी हत्या प्रकरणातील आरोपी महंमद शाहनवाझ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी १२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.