Mufti Shah Mir Shot Dead : पाकिस्तानमध्ये अज्ञाताकडून भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या
तुर्बत परिसरात नमाजपठण केल्यानंतर मुफ्ती शाह मीर मशिदीतून बाहेर पडत असतांना एक जण मशिदीत घुसला आणि त्याने मीर याच्यावर गोळी झाडल्या.
तुर्बत परिसरात नमाजपठण केल्यानंतर मुफ्ती शाह मीर मशिदीतून बाहेर पडत असतांना एक जण मशिदीत घुसला आणि त्याने मीर याच्यावर गोळी झाडल्या.
परदेशी आणि देशी पर्यटकांना मारहाण : एकाचा मृत्यू
वासनांध मुसलमानाचे क्रौर्य जाणा ! अशांना शरियत कायद्यानुसार खड्ड्यात पुरून दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षणमंत्री धनंजय मुंडे यांनी ४ मार्चला त्यागपत्र दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्वीकारून राज्यपालांकडे पाठवले आहे.
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम होय !
२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गुजरातमधील गोध्रा स्थानकातून निघालेली साबरमती एक्स्प्रेस मुसलमान जमावाने पेटवून दिल्याने ५९ हिंदु यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या.
विविध ठिकाणी संशयितांनी बाँबचे प्रशिक्षण घेतले, ‘एअर गन’मधून गोळ्या झाडल्या, असे पोलीस म्हणतात, प्रत्यक्षात त्या संदर्भातील बाँबचे साहित्य, ‘एअर गन’ अथवा अन्य काहीही पोलिसांनी जप्त केलेले नाही.
महाशिवरात्रीला मुंब्रा येथील धर्मांध मुसलमानांकडून बैलांच्या हत्येचा कट !
देहलीतील हिंदुविरोधी दंगलीतील दिलबर नेगी हत्या प्रकरणातील आरोपी महंमद शाहनवाझ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी १२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.