Karnataka Murder Love Jihadi : हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार्‍या मुसलमानाची तिच्या पतीकडून हत्या !

धर्मांध मुसलमान हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात, हे उघड असतांना अशा घटनांवर कायमस्वरूपी चाप बसवण्यासाठी सर्वपक्षीय शासनकर्ते काहीही करत नाहीत. त्यामुळेच अशा घटना आता घडू लागल्यास त्यासाठी सरकारलाच उत्तरदायी ठरवले पाहिजे !

मोरगाव (बारामती) येथील ‘महावितरण’च्या महिला कर्मचार्‍याची कोयत्याने १६ वार करून हत्या !

सरकारी कार्यालयात उघड उघड कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा !

माझ्या जिवाला धोका ; सुरक्षा पुरवा ! – नेहाच्या वडिलांची मागणी

माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे  वडील निरंजन हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

चुरू (राजस्थान) येथे हिंदु तरुणीचा मृतदेह ब्युटी पार्लरमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला

लव्ह जिहादद्वारे धर्मांध मुसलमान प्रतिदिन हिंदु मुलींचे बळी घेत असतांना निद्रिस्त हिंदूंना त्याचे काहीच वाटत संपादकीय नाही. हे त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

यादगिरी (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु युवकाची हत्या !

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! या धर्मांधांना कायद्याचा कसलाही भय न राहिल्याने ते मोकाट आहेत. हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

Pakistan Human Rights Violation : ब्रिटन संसदेतील मानवाधिकार संस्थेने मागवली पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती !

या माध्यमातून पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडण्याची संधी असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.

Jammu Kashmir Target Killing : राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचार्‍याची हत्या

३४ वर्षे असुरक्षित असलेले काश्मीर सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

Faiyaz Anjuman-e-Islam:आरोपी फैयाज याचा खटला कुणीही लढवू नये ! – ‘अंजुमन-ए-इस्लाम कमिटी’चे आवाहन

नेहाच्या हत्येच्या संदर्भात मी ८ जणांची नावे पोलिसांना दिली होती. त्यांनी अद्याप एकालाही पकडलेला नाही.आयुक्त महिला आहेत, तरीही त्या मुलीच्या हत्येच्या घटनेकडे गांभीर्याने पहात नाहीत?

Rajesh Kotyan Murder:राजेश कोट्यान हत्याप्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप !

आरोपींमध्ये महंमद आसिफ (वय ३१ वर्षे), महंमद सुहेल (वय २८ वर्षे), अब्दुल मुतालिप उपाख्य मुत्तू (वय २८ वर्षे) आणि अब्दुल अस्वीर उपाख्य अच्चु (वय २७ वर्षे) यांचा समावेश आहे.

माझ्या वक्तव्याने नेहाच्या पालकांना दुःख झाले असेल, तर मी खेद व्यक्त करतो ! – जी. परमेश्‍वर, गृहमंत्री, कर्नाटक

जी. परमेश्‍वर आणि काँग्रेसचे त्यांचे साथीदार यांना हिंदूंच्या दु:खाशी काहीच देणेघेणे नाही, हेच सत्य आहे. आता केवळ निवडणुकांवर या प्रकरणाचा परिणाम होऊ न देण्यासाठीच परमेश्‍वर अशा प्रकारे नक्राश्रू ढाळत आहेत. तथापि हिंदू सूज्ञ आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे !