विकट भगत अखेर दोषी : ८ वर्षांनी निकाल
मडगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश क्षमा जोशी यांनी आयरिश बॅकपॅकर डॅनियल मॅकलॉग्लीन (वय २८ वर्षे) हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी संशयित विकट भगत याला १४ फेब्रुवारी या दोषी ठरवले आहे.