
उन्नाव (उत्तरप्रदेश) : येथील औरस परिसरात तौहीद नावाच्या एका मुसलमान तरुणाने १९ वर्षीय हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण करून तिला जंगलात नेले आणि तेथे तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी आरोपी तौहीदला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (जिहादी मुसलमान धर्मांध आणि वासनांध तर असतातच, त्यासह ते क्रूर आणि हिंसकही असतात, हे या घटनेतून स्पष्ट होते. हिंदूंनी यातून धडा घेणे अपेक्षित आहे ! – संपादक)
१. तौहीद अली हा उपासनाचा माजी प्रियकर होता. १० फेब्रुवारी या दिवशी त्याने उपासनाला काही आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवून धमकावले आणि तिला जंगलात येण्यास भाग पाडले. तेथे त्यांचे भांडण चालू झाल्यावर त्याने तिचा गळा दाबून आणि चाकूने गळा चिरून हत्या केली.
२. १० फेब्रुवारी या दिवशी उपासना तिच्या परीक्षेसाठी बाहेर पडली; पण ती घरी परतलीच नाही. तिच्या वडिलांनी १२ फेब्रुवारी या दिवशी मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
३. पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास चालू केला. २० फेब्रुवारी या दिवशी पोलिसांना जंगलात उपासनेच्या मृतदेहाचे काही भाग सापडले. त्याच रात्री पोलिसांनी आरोपी तौहीदला पकडले. त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यावर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात तो घायाळ झाला. पोलीस अन्वेषणाच्या वेळी त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली.
थाना औरास पुलिस द्वारा अपहरण एवं हत्या की घटना कारित करने वाले अभियुक्त को पुलिस मुठभेड़ में 01 अदद तमंचा .315 बोर व एक अदद जिंदा व एक अदद खोखा कारतूस .315 बोर बरामद कर गिरफ्तार किया गया। @Igrangelucknow #UPPolice #UnnaoPolice pic.twitter.com/SpC5tuOFaM
— UNNAO POLICE (@unnaopolice) February 21, 2025
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारी यंत्रणांच्या कधी लक्षात येणार ? |