सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती !
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे पुणे जिल्हाधिकारी म्हणून स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे पुणे जिल्हाधिकारी म्हणून स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? कंत्राटी कामगारांसाठीचा कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करणार्यांकडून तो सव्याज वसूल करून घ्यायला हवा !
राज्यशासनाच्या आदेशान्वये १० आय.ए.एस्. अधिकार्यांचे स्थानांतर केले असून काहींना पदोन्नती दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशान्वये हे आदेश पारीत केले आहेत.
राज्यात मंत्र्यांच्या खातेवाटप पार पडले; पण प्रतिष्ठेची खाती विद्यमान मंत्र्यांना न मिळाल्याने आधीच्या सरकारमधील मंत्र्यांचे जुने स्वीय साहाय्यक सोडून गेले आहेत. त्यांनी त्यांच्या मूळ विभागाच्या नियुक्तीवर जाण्यास प्राधान्य दिले.
केवळ देशांच्या विरोधात नाही, तर स्वतःच्या देशांतील हिंदूंच्या विरोधात काही करू नये, अशी अपेक्षा भारताची असणार आहे. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण का केले जात नाही ?, हे जनरल वकार यांनी सांगितले पाहिजे !
गेल्या ८ वर्षांत शिवशाही बसगाड्यांचे शेकडो अपघात झाल्यानंतर जागे झालेले प्रशासन ! या अपघातांत प्रवाशांचा नाहक जीव जात असतांना त्याविषयी ठोस उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत ?
अशी तक्रार का करावी लागली ? प्रशासनाला हे ठाऊक नव्हते का ? प्रशासन आणि पोलीस यंत्रणा झोपल्या होत्या का ?
बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील मुसलमानबहुल सलमा हकन परिसरात एक मंदिर सापडले आहे. ते सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
कानपूरच्या महापौरांनी मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, हिंदु संघटनांनी अशा बंद असणार्या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
बांगलादेशी घुसखोरीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून या समस्येचे मुळापासून निवारण होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक !