UP Bulandshahar Again Hindu Mandir : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल भागात सापडले हिंदु मंदिर
बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील मुसलमानबहुल सलमा हकन परिसरात एक मंदिर सापडले आहे. ते सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील मुसलमानबहुल सलमा हकन परिसरात एक मंदिर सापडले आहे. ते सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
कानपूरच्या महापौरांनी मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, हिंदु संघटनांनी अशा बंद असणार्या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
बांगलादेशी घुसखोरीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून या समस्येचे मुळापासून निवारण होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक !
धर्मांधांचे खरे स्वरूप कुणी उघड केल्यावर संबंधितांवर तुटून पडणारी निधर्मीवाद्यांची टोळी हिंदूंवर होणार्या अत्याचारांविषयी नेहमीच मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या !
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांचे स्थानांतर झाले आहे. त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे.
महा-इ-सेवा केंद्र आणि एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्रातून अधिक पैशांची मागणी करणे हे प्रशासनास लज्जास्पद !
बांगलादेशी आणि रोहिेंग्या घुसखोरांना खोटी कागदपत्रे देणार्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही राष्ट्रद्रोही गुन्ह्याखाली अटक करणे आवश्यक !
दिव्यांगासाठीचे शासनाचे धोरण सकारात्मक आणि सर्वसमावेशक आहे. त्यांनी न्यूनगंड न ठेवता समाजात आत्मविश्वासाने वावरावे. त्यांची बुद्धीमत्ता आणि कला-गुण विकसित करण्यासाठी पालक अन् शाळा यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी येथे केले.
मतांच्या स्वार्थासाठी वैचारिक सुंता करून घेतलेले अखिलेश यादव यांच्यासारखे लोक हिंदूंनाच दोषी ठरवत आहेत, हे लक्षात घ्या !
म्हैसुरू भागात टिपू सुलतान याच्या राजवटीचा नकारात्मक प्रभावही दिसून आला. म्हैसुरूच्या अनेक भागांत आजही त्याच्याबद्दल खूप चांगली भावना दिसून येत नाही.