Beawar Rajasthan LoveJihad Rate Card :  मुसलमानांकडून ब्राह्मण मुलीचा दर २० लाख आणि दलित मुलीचा दर १० लाख रुपये ठरण्यात आल्याचे उघड !

गेल्या ४ दिवसांपासून हे प्रकरण राजस्थानमध्ये आणि देशात प्रसारित होत असतांना एकही निधर्मीवादी राजकीय पक्ष किंवा नेते यांनी याविषयी तोंड उघडलेले नाही; कारण आरोपी मुसलमान आहेत आणि पीडित हिंदू !

पाश्‍चात्त्य विचारधारा आणि हिंदु संस्‍कृतीचे तत्त्वज्ञान यांच्‍यातील भेद !

नेतृत्‍व कृष्‍णासारखे असले पाहिजे, जे पूर्ण निःस्‍वार्थी, ज्ञानविज्ञानसंपन्‍न, अत्‍यंत चतुर, लोकसंग्रही, अत्‍यंत निग्रही, दृढनिश्‍चयी असे आहे. यासह अनुयायीवर्ग पराक्रमी, निष्‍ठावंत, आज्ञाधारक, सामर्थ्‍यसंपन्‍न, कुशल आणि प्रयत्नशील असा असावा, म्‍हणजे श्री, यश, वैभव दुसरीकडे कुठे जाणार ?

IAS Niaz Khan Statement : इस्लाम अरबस्तानातून आल्याने भारतातील प्रत्येकजण हिंदू असून  मुसलमानांनी हिंदूंना भाऊ मानावे !

भारतातील किती मुसलमान हे मान्य करतात आणि उघडपणे बोलतात ? आणि किती प्रत्यक्ष असे वागतात ?

आम्ही सावध होणार कि नाही ?

‘आमच्या हिंदु समाज जीवनाचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक , पारिवारिक, असे कोणतेही क्षेत्र असो, मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा असा अद्भुत अपूर्व प्रभाव आहे की, तो सहस्रो ‘सेक्युलरी’ (निधर्मी), समाजवादी शासने आली, तरी मिटणे असंभव आहे.

संपादकीय : ब्रिटनचा हिंदु राष्‍ट्रवादविरोधी चेहरा !

हिंदु राष्‍ट्रवाद्यांना आतंकवादी सूचीत घालणार्‍या ब्रिटनला भारत सरकार जाब विचारणार कि नाही ?

Defense Minister Rajnath Singh : महाकुंभपर्वाकडे कुठला समुदाय किंवा धर्म यांच्याशी जोडून पाहिले जाऊ नये !

हिंदु धर्मातील सर्वांत मोठ्या महाकुंभपर्वाकडे ‘सेक्युलर (निधर्मी) दृष्टीने’ही पाहिले जाऊ नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

हिंदूंच्या आर्थिक सबलीकरणासाठी ‘जागतिक हिंदु आर्थिक मंच (वर्ल्ड हिंदु इकॉनॉमिक फोरम)’ !

हिंदु समाजातील आर्थिकदृष्ट्या यशस्वी असणारे व्यापारी, बँकर, तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, उद्योगपती, व्यावसायिक व्यक्ती, अर्थतज्ञ आणि विचारवंत यांना एकत्र आणणे, जेणेकरून ते त्यांचे व्यावसायिक ज्ञान आणि अनुभव यांचे त्यांच्या सहकारी बंधूंसमवेत देवाणघेवाण करू शकेल.

B’desh Hindu Youth Hacked To Death : बांगलादेशात हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या !

बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होणे कुणीच थांबवू शकत नाहीत, असेच चित्र दिसते, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !

अहिल्यानगर शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारे थडगी त्वरित हटवावीत !

हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! हिंदुत्वनिष्ठांनी अशी कृती करण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, हीच अपेक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकर, मनुस्मृति आणि भारतीय राज्यघटना

मनुस्मृतीस धर्मशास्त्र म्हणून न मानता तो एक त्या काळचे आमचे समाजचित्र दाखवणारा सामाजिक इतिहासग्रंथ आहे. सावरकर मनुस्मृतीला अपौरुषेय, अनुकरणीय धर्मग्रंथ मानत नसून सामाजिक इतिहासग्रंथ मानत होते, याची नोंद घेणे आवश्यक आहे.