Chandigarh KFC Fine : शाकाहारी ग्राहकाला मांसाहारी बर्गर दिल्यावरून के.एफ्.सी. आस्थापनाला १२ सहस्र रुपयांचा दंड
केवळ दंड करून अशांना सोडू नये, तर त्यांना कारावासाचीही शिक्षा करण्यात आली पाहिजे !
केवळ दंड करून अशांना सोडू नये, तर त्यांना कारावासाचीही शिक्षा करण्यात आली पाहिजे !
सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती झाड तोडणार्यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ७ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
जनतेला स्वयंशिस्त न लावल्याचा परिणाम ! अशा प्रकारची कारवाई सतत करत राहून जनतेला शिस्त लावणे आवश्यक !
आयआयटीच्या प्रशासनाने जसा कठोर निर्णय घेतला, तसा अन्य ठिकाणीही घेतल्यास असल्या प्रकारांना आळा बसेल !
सर्व काग दपत्रे असतांनाही जातवैधता प्रमाणपत्र नाकारले ! दंडाची रक्कम समितीच्या सदस्यांना ४ आठवड्यांत जमा करायची आहे.
मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
प्लास्टिक पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्या कारखान्यांवर उल्हासनगर महानगरपालिका, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी धाडी घातल्या.
वाळू तस्करांवर जिल्हा गौण खनिज विभागाच्या वतीने सातत्याने कारवाई करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वाळू तस्करांवर मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंद असून त्यांची ८० हून अधिक वाहने पोलिसांनी कह्यात घेतलेली आहेत.
विदेशांत मृत्यूदंड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची भारतात चर्चा होत असतांना भारतात दोषींना देण्यात येणारी मृत्यूदंडाची शिक्षा कशी कार्यान्वित होईल ?, याचीही चर्चा होणे आवश्यक !
ब्रिटनमध्ये अजूनही वर्षद्वेष चालत असेल, तर संपूर्ण जगाने ब्रिटनवर बहिष्कार घालणे आवश्यक आहे !