
बागलकोट (कर्नाटक) – एकच आधारकार्डचा वापर करून प्रवास करणार्या ३ बुरखाधारी महिलांना बसवाहकाने (कंडक्टर) पकडले. बागलकोटहून बेळगावकडे निघालेल्या ३ बुरखाधारी महिलांनी एकच आधारकार्ड दाखवत प्रवास केला. यामुळे बसवाहक संतापला आणि त्याने महिलांना ५०० रुपये दंड भरण्यास सांगितले. दंड न भरल्यास तिघींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्याची चेतावणी दिली.
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला