संपादकीय : ‘जंगली रमी’तून समाज घडेल का ?
‘महसुलापेक्षा समाज घडणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन जुगार वेळीच नियंत्रित करावा !
‘महसुलापेक्षा समाज घडणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन जुगार वेळीच नियंत्रित करावा !
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत शिये-बावडा पडताळणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने ३१ ऑक्टोबर या दिवशी २ सहस्र ५३३ वाहनांची पडताळणी केली. यातील एम्.एच्. ४६ बी.एम्. ४२९७ मध्ये १५ लाख ६१ सहस्र ८५७ रुपये इतकी रक्कम आढळून आली.
गेल्या १० वर्षांत वेगवेगळ्या देशांनी गूगलवर एकूण १४ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. २१ ऑक्टोबर २०२२ या दिवशी भारताने गूगलला अनुचित व्यवसायाच्या प्रकरणी १ सहस्र ३३८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
हलाल अर्थव्यवस्थेविषयी व्यापारी आणि उत्पादक यांचे प्रबोधन होणे आवश्यक असून केंद्र सरकारने याविषयी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
जेव्हा जेव्हा स्त्री पुरुषाच्या पायांना स्पर्श करते तेव्हा देव-दानव भेटतात आणि आर्थिक लाभ होतो.’ यामुळे देवी लक्ष्मी श्री हरीचे पाय दाबते.
दुसर्या महायुद्धानंतर जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणार्या संघटना अर्थात् नाटो, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक घटना हाताळण्यात अपयश आले आहे.
चीनने मालदीवला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य केले नाही. त्यामुळे तेथील राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारताची वाट पकडली.
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. शेतकर्यांचा मुख्य आर्थिक स्रोत त्यावरच अवलंबून आहे. भात पीक सिद्ध झालेले असतांना कापणीच्या हंगामात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पडलेल्या पावसामुळे शेती पूर्णत: भूईसपाट झाली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे पैसा वाटले जात आहेत. मागील २४ घंट्यांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी पैसे, मद्य, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदी ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
देशभरातील काही राज्यातील संशयित गुन्हेगार एकत्रित येऊन केलेला संशयित गुन्हा पहाता आतंकवादी संघटनांना आर्थिक साहाय्य करण्याची हीसुद्धा माध्यमे असू शकतात.