प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता शेतकर्यांना मिळणार
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील सर्व नागरी सेवा केंद्रांवर https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील सर्व नागरी सेवा केंद्रांवर https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे.
….त्यामुळे जगात मंदी येवो अथवा तेजी, आपल्या देशातील अर्थचक्र अव्याहत चालूच असते. सनातन अर्थव्यवस्थेचे हे सामर्थ्य जगभरातील अर्थतज्ञ आता शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यासणार आहेत.
गेल्या ४ दिवसांपासून हे प्रकरण राजस्थानमध्ये आणि देशात प्रसारित होत असतांना एकही निधर्मीवादी राजकीय पक्ष किंवा नेते यांनी याविषयी तोंड उघडलेले नाही; कारण आरोपी मुसलमान आहेत आणि पीडित हिंदू !
ऑनलाइन जुगारांच्या जोखमींविषयी जागरूकता वाढवण्यासाठी देशव्यापी मोहीम चालू करावी. या अंतर्गत जनतेला जुगाराच्या कायदेशीर आणि आर्थिक धोक्यांविषयी जागरूक करावे.
‘डीओजीई’कडून होणार्या बचतीपैकी २० सहस्र कोटी रुपये अमेरिकी नागरिकांना परत केले जातील. याचा अर्थ प्रत्येक अमेरिकी कुटुंबाला ५ सहस्र डॉलर्स मिळतील.
अमेरिकेच्या संरक्षण अर्थसंकल्पामध्ये वार्षिक ८ टक्के कपात होऊ शकते. याने पुढील ५ वर्षांची एकूण कपात पहाता ती २९० अब्ज डॉलर (साधारण २५ लाख कोटी रुपये) होण्याची शक्यता आहे.
‘हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर सरकार खर्च का करते ?’, असे म्हणणार्यांना ही चपराकच आहे ! हिंदूंच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड लाभ होत आहे, हे तथाकथित निधर्मीवादी यांनी पहायला हवे. हिंदूंचे देव विध्वंसकर्ते नाहीत, तर पालनकर्ते आहेत, हेच यातून लक्षात घ्यायला हवे !
‘कदंबा’च्या त्रुटीचा फटका मात्र प्रवाशांना बसत असून त्यांना प्रत्येक वेळेस आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागत आहे. तरी ही त्रुटी लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
अमेरिका भारताला नाही, तर भारत अस्थिर करण्यासाठी पैसा देत होती, आता अमेरिकाच जर ते बंद करत असेल, तर भारताला आनंदच आहे ! त्याच वेळी अमेरिका भारतात कुणाला पैसे देत होती आणि ते त्या पैशांचा कसा वापर करत होते, हेही समोर यायला हवे !
३१ मार्च २०२५ या दिवशी संपणार्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयके यांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुटी रहित करण्यात आली आहे.