१० महिन्यांत १५ सहस्र प्रवाशांनी केला विनातिकीट प्रवास !
अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईच्या व्यतिरिक्त ठोस उपाययोजना करायला हवी, तरच विनातिकीट प्रवास करणार्यांची संख्या अल्प होईल !
अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईच्या व्यतिरिक्त ठोस उपाययोजना करायला हवी, तरच विनातिकीट प्रवास करणार्यांची संख्या अल्प होईल !
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकर्यांऐवजी संचालकांच्या हितसंबंधितांना कर्ज देण्यात संचालक आणि अधिकारी यांनी धन्यता मानली आहे. आजपर्यंत त्यांना अनेकांनी पाठीशी घातले असून यापुढे त्यांच्याकडून वसुली केली जावी, तसेच बँकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी नवीन मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे
अश्लील व्हिडिओ निर्मितीच्या माध्यमातून आर्थिक अपहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) मुंबईसह उत्तरप्रदेशातील १५ ठिकाणी धाडी घातल्या आहेत.
अशा सतत करण्यात येणार्या आरोपांद्वारे भारतात आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे का ? याचाही शोध भारताने घेणे आवश्यक आहे !
गेल्या आठवड्यात अर्थ विभागाने अमेरिकेच्या कर्जाची ही आकडेवारी घोषित केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘बिटकॉईन’ या आभासी चलनातील कथित घोटाळ्याचे पैसे वापरले. ही रक्कम कोट्यवधी रुपयांची आहे, असा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे.
हिंदूंवर अत्याचार करणार्या बांगलादेशावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार्या अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांचे अभिनंदन !
काँग्रेसला हिंदूंसाठी खरेच काही करायचे असेल, तर अनेक गोष्टी आहेत; मात्र ‘आम्ही हिंदुविरोधी नाही, आम्हीही हिंदूंना साहाय्य करतो’, हे दाखवण्यासाठी अशा प्रकारची योजना काँग्रेसने आणून हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र हिंदू याला भुलणारे नाहीत, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे !
ब्रिटनच्या माजी पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांचे विधान
जे राजकीय पक्ष त्यांना मिळणारा निधी जगजाहीर करण्यास बचावात्मक भूमिका घेतात, ते देशात पारदर्शी कारभार आणू शकतील का ?