Yogi Puranath Maharaj Nanded : विश्व हिंदु परिषद आणि सनातन संस्था यांचे कार्य एकच आहे !
ज्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांनी बनलेल्या त्रिवेणी संगमात स्नान करून मुक्त होता येते, त्याचप्रमाणे ‘सनातन संस्थे’चे हे प्रदर्शन म्हणजे भक्तीयोग, ज्ञानयोग अन् कर्मयोग यांचा अपूर्व संगमच आहे, असा अनुभव मला येत आहे.