डावे आणि जिहादी यांचा यापुढील घाला हा संस्कृतीवर ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक
डावे आणि जिहादी यांना सध्याची मानवी व्यवस्था नष्ट करून नवनिर्मिती करायची आहे. आजपर्यंत ते कोणतीही नवनिर्मिती करू शकले नाहीत. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेने केवळ अराजक आणि विध्वंसच केला आहे. साम्यवाद्यांचा यापुढील संघर्ष हा सांस्कृतिक आधारावर आहे.