बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात कल्‍याण, प्रभादेवी (मुंबई), वर्धा येथे आंदोलन आणि मोर्चा !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या संदर्भात  हिंदूंनी केलेल्‍या मागण्‍या भारत सरकार कधी पूर्ण करणार आहे ?

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी ‘युनो’ने हस्‍तक्षेप करावा !

बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात सकल हिंदु जनजागरण समितीच्‍या वतीने १० डिसेंबर या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ‘लक्षवेधी आंदोलन’ करण्‍यात आले. या आंदोलनात विविध धर्मांचे ५ धर्मगुरु उपस्‍थित होते.

बांगलादेशातील परिस्‍थितीकडे लक्ष न दिल्‍यास दक्षिण आशियाई प्रदेशातील स्‍थिरता आणि शांतता धोक्‍यात येईल !

बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे मुख्‍य सल्लागार महंमद युनूस यांना उद्देशून ते म्‍हणाले, ‘‘अल्‍पसंख्‍यांकांवरील दडपशाही आणि मानवी हक्‍कांचे उल्लंघन हे आपल्‍या सामूहिक विवेकावरील आक्रमण आहे.

US Protest Against UNREST B’DESH : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात अमेरिकेत निदर्शने !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात निदर्शने आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर जगभरात पसरू लागली आहेत !, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

B’desh U-TURN Accepts Attacks On HINDUS : बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंवरील आक्रमणाच्या ८८ घटना घडल्या !

केवळ स्वीकृती देऊन चालणार नाही, तर यापुढे एकाही हिंदूवर आक्रमण होणार नाही, अशा प्रकारे हिंदूंना संरक्षण देऊन पीडितांना हानीभरपाईही दिली गेली पाहिजे ! यासाठी भारताने दबाव निर्माण करणे आवश्यक !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘सकल हिंदु समाजा’चे निषेध मोर्चे !

बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

Muhammad Yunus : (म्हणे) ‘प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि हक्क यांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत !’

युनूस यांच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ? अशा प्रकारची खोटी  विधाने करणार्‍यांसमवेत भारताने चर्चा करण्यापेक्षा या देशावर सैन्य कारवाई करणेच आवश्यक आहे !

बांगलादेशी हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात इचलकरंजी येथे १० डिसेंबरला ‘मानवाधिकार हुंकार मोर्चा’ !

बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात इचलकरंजी येथे १० डिसेंबरला दुपारी ४ वाजता ‘मानवाधिकार हुंकार मोर्चा’ (हिंदू न्‍याय यात्रा) काढण्‍यात येणार आहे.

चिन्‍मय कृष्‍णदास यांच्‍या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्‍या रक्षणासाठी सरकारने हस्‍तक्षेप करावा !

पारगाव (सालू मालू) येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या शाखेच्‍या वतीने निवेदनाद्वारे मागणी !

संपादकीय : हिंदुद्वेषी इल्‍तिजा मुफ्‍ती ! 

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार न दिसणारे आणि हिंदु धर्माविषयी गरळओक करणारे भारतात रहाण्‍यास अपात्रच !