‘नाटो’ची ७५ वर्षे : पुढे काय होणार ?
भविष्यात या संघटनेला टिकून रहायचे असेल, तर लक्ष चीन आणि आशिया प्रशांत क्षेत्राकडे वळवावे लागणार आहे.
भविष्यात या संघटनेला टिकून रहायचे असेल, तर लक्ष चीन आणि आशिया प्रशांत क्षेत्राकडे वळवावे लागणार आहे.
आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार, तर २ सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. नायब सुभेदार विपिन कुमार आणि सैनिक अरविंद सिंह अशी वीरमरण आलेल्या सैनिकाची नावे आहेत.
विष्णु आठल्ये यांचे जीवन तरुणांच्या मनात शौर्य आणि अत्युच्च त्यागाची जोपासना करणारे !
सीमेवर हिंसा होत असतांना द्विपक्षीय संबंधांवर त्याचा परिणाम होतो. या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी चालू आहेत. सीमावादावर तोडगा निघाला, तर दोन्ही देशांमधले संबंध सुधारतील.
मणीपूरमध्ये जोपर्यंत ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांना धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ?
वालुकामय ढिगार्यात ९ सप्टेंबरपासून भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त सरावास प्रारंभ झाला. दोन्ही देशांमधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा युद्धसराव २२ सप्टेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. या संयुक्त सैनिकी सरावाचा उद्देश दोन्ही सैन्यांमधील समन्वय बळकट करणे आणि देश अन् जगासमोरील सुरक्षा आव्हाने सोडवणे, हा आहे.
युद्धाच्या २५ वर्षांनंतर पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांची स्वीकृती
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध चालू होऊन तब्बल ११ महिने पूर्ण होत आले आहेत. तरी ते थांबण्याऐवजी त्याचा कालावधी वाढतच चालला आहे.
अशी आतंकवादी आक्रमणे म्हणजे पाकचा भारताच्या विरुद्ध चालू असलेला ‘जिहाद’च आहे. यावर आता जिहादी पाकचा नायनाट करणे, हाच एकमेव उपाय होय !
वर्ष २०२४ च्या अर्थसंकल्पात केवळ आता समोर असलेल्या आर्थिक आव्हानांचा विचार केलेला नसून भारताची टिकून रहाणारी वाढ आणि विकास यांसाठी पूर्वसिद्धता केली गेली आहे.