India Introduced BHARGAVASTRA : भारताने ‘भार्गवास्त्र’ नावाने विकसित केली ड्रोनविरोधी प्रणाली !

हे सूक्ष्म क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे शत्रूचे ड्रोन आणि मोठ्या संख्येने एकत्र उडणारे ड्रोन ओळखण्यास आणि नष्ट करण्यास सक्षम आहे. त्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूकता आणि अल्प खर्च !

Bangladesh Army Crisis : बांगलादेशाच्या सैन्यात सत्तासंघर्ष चालू

बांगलादेशाच्या सैन्यात सत्तापालट होणे हे काही नवीन नाही. १९७० च्या दशकाच्या मध्यापासून ते १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत २० हून अधिक उठावांचा सैन्याचा इतिहास आहे.

Indian Dies In Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात आणखी एका भारतियाचा मृत्यू

रशियाने आश्‍वासन देऊनही भारतियांना परत न पाठवणे, हा भारताचा विश्‍वासघात आहे. केवळ अमेरिकाच नाही, तर भारताला आता रशियापासूनही सतर्क रहायला हवे, हे लक्षात येते !

Indian Army Chief On Border Situation : उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली, तरी नियंत्रणात ! – सैन्यदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी

या वेळी त्यांनी देशाच्या सर्व सीमेवरील सुरक्षेविषयी माहिती दिली. त्यांनी चीन आणि म्यानमार सीमा, तसेच मणीपूर येथील हिंसाचार संदर्भात माहिती दिली.

Zelensky’s Proposal To North Korea : रशियाने युक्रेनच्या सैनिकांना सोडावे, मग आम्ही तुमचे सैनिक परत करू !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांचा उत्तर कोरियाला प्रस्ताव

Nigeria Air Strike By Mistake : नायजेरियात हवाईदलाने चुकून स्थानिक लोकांवर केलेल्या आक्रमणात १६ जण ठार !

याविषयीच्या एका वृत्तानुसार सैन्यदलाच्या वैमानिकाने चुकून स्थानिक लोकांच्या संरक्षणदलाला गुन्हेगारी टोळी समजून हे आक्रमण केले.

बांगलादेशी सैनिकांनी भारतीय सैनिकांशी वाद घातल्यावर गावकरी कोयते, दंडुके घेऊन पोचल्याने बांगलादेशी सैनिक पळाले !

बांगलादेशी सैन्याची क्षमता भारतासमोर नगण्य असतांनाही अशा प्रकारे भारतीय सैन्याला डिवचण्याचा प्रयत्न का केला जात आहे, हे लक्षात घेता भारताने आता आक्रमक होणे अत्यंत आवश्यक झाले आहे !

Naxal blast : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात ८ सैनिकांना वीरमरण

नक्षलग्रस्त भागात तपासणी करून चारचाकी वाहनातून परत येत असतांना रस्त्याच्या खाली लपसून ठेवलेल्या बाँबच्या झालेल्या स्फोटात ८ सैनिकांना वीरमरण आले.

Israel – Hamas Talks In Qatar : ओलिसांच्या सुटकेवरून इस्रायल-हमास यांच्यात कतारमध्ये चर्चा चालू !

अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्याकडून मध्यस्थी

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घडवलेल्या स्फोटात पाकचे ६ सैनिक ठार

पाकिस्तान भारतात जे घडवून आणतो, तेच त्याच्या देशातही घडत आहे ! दुसर्‍याचे वाईट करणार्‍याचे कधी चांगले होत नसते, हे पाकने लक्षात ठेवावे !