संपादकीय : भारताचे शत्रू आणि सैनिकी खर्च !  

भारत युद्धसज्ज झाल्यास त्याच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धारिष्ट्य शत्रूदेश करणार नाहीत, हे निश्चित !

Kuki militants Attack soldiers : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ सैनिक वीरगतीला प्राप्त

मणीपूरमध्ये आतंकवाद्यांनी बिष्णुपूर जिल्ह्यातील नरनसेना भागात केलेल्या आक्रमणात २ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. ख्रिस्ती कुकी समुदायाच्या आतंकवाद्यांनी मध्यरात्रीनंतर हे आक्रमण केले होते.

China Tibetan Army:चीन तिबेटी तरुणांना सैन्यात भरती करून त्यांना भारताच्या विरोधातील युद्धात उतरवणार !  

भारतद्वेषाने पछाडलेला चीन भारतावर मात करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे उदाहरण. अशा चीनशी दोन हात करण्यासाठी भारताने सर्वच स्तरांवर सक्षम होणे आवश्यक !

US Bans Indian Companies : अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यावर घातली बंदी

इराणी सैन्यासमवेत बेकायदेशीर व्यवसाय करणे आणि त्याला ड्रोन पुरवणे, या आरोपांवरून अमेरिकेने ३ भारतीय आस्थापनांवर इराणसमवेत व्यापार करण्यास बंदी घातली आहे.

China Space War : चीनच्या गुप्तचर उपग्रहांच्या संख्येत तिप्पट वाढ : ‘स्टार वॉर्स आर्मी’ची सिद्धता !

चीनकडे अनुमाने ३५० पाळत ठेवणारे उपग्रह आहेत, ज्यामध्ये वर्ष २०१८ पासून ३०० टक्क्यांनी वाढ झाली  आहे.

पाकिस्तानची ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ (कच्छच्या वाळवंटातील युद्ध) मधून माघार !

‘पाकिस्तानने मुद्दाम कच्छमध्ये कुरापत काढून हे युद्ध भारतावर लादले’, असे म्हणतात; कारण त्यांना भारतीय नेत्यांची मानसिकता आणि सैन्याच्या सिद्धतेचा अंदाज घ्यावयाचा होता.

देशाची सुरक्षा इतरांवर अवलंबून राहू शकत नाही ! – सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, देशाची सुरक्षा ‘आऊटसोर्स’ (बाहेरून सेवा घेणे) केली जाऊ शकत नाही किंवा ती इतरांच्या उदारतेवर अवलंबून असू शकत नाही.

Malaysia Helicopters Hit : मलेशियामध्ये २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू !

मलेशियामध्ये सैन्यदलाच्या २ हेलिकॉप्टरर्सची हवेत भीषण धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  मलेशियामध्ये ‘रॉयल मलेशियन नेव्ही’चा वार्षिक कार्यक्रम होता.

Hezbollah Attack Israel : हिजबुल्लाने इस्रायलवर डागले ३५ रॉकेट

सैन्याच्या मुख्यालयाला केले लक्ष्य!

Jammu Kashmir Target Killing : राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचार्‍याची हत्या

३४ वर्षे असुरक्षित असलेले काश्मीर सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !