अमेरिकेत कोरोनाचे ८५ सहस्र ७४९ रुग्ण

जागतिक महासत्ता असलेली अमेरिका कोरोनाच्या संसर्गाचे नवे केंद्र बनल्याचे समोर येत आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत. तेथे एकूण ८५ सहस्र ७४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून अमेरिकेने रुग्णांच्या आकडेवारीत चीन (८१ सहस्र ३४०) आणि इटली (८० सहस्र ५८९) यांना मागे…

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकांनी दिले एक दिवसाचे वेतन !

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य म्हणून प्रत्येक जण पुढे येऊ लागले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ्.’च्या) सैनिकांनीही स्वेच्छेने त्यांचे एक दिवसाचे वेतन दिले आहे.

भारतात एकात्मिक प्रमुखाची (थिएटर कमांडची) आवश्यकता !

‘वर्ष २०२२ पर्यंत ‘थिएटर कमांड’ रचना अस्तित्वात येईल आणि ‘त्या अंतर्गत पाच कमांड असू शकतील’, असे जनरल रावत यांनी अलीकडेच घोषित केले होते.