चिन्मय कृष्णदास यांची सुटका, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारताने हस्तक्षेप करावा ! 

अशी मागणी आणि आंदोलन का करावे लागते ? सरकार स्वत:हून का कारवाई करत नाही ?

बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्यासाठी सरकारने तातडीने मोहीम राबवावी ! – हिंदु एकता आंदोलन

सरकारने भारतीय सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे आणि ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास प्रभु यांची सरकारने हस्तक्षेप करून सुटका करावी.

सांगली येथे ‘हिंदु न्याय यात्रा’ आंदोलन !

१० डिसेंबर या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने सांगली येथील तहसीलदार कार्यालयावर हिंदुत्वनिष्ठांनी बांगलादेशी ‘हिंदु न्याय यात्रा’ काढत निदर्शने केली. या वेळी नायब तहसीलदार श्री. मनोहर पाटील यांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार रोखण्‍यासाठी ‘युनो’ने हस्‍तक्षेप करावा !

बांगलादेशातील अल्‍पसंख्‍यांक हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात सकल हिंदु जनजागरण समितीच्‍या वतीने १० डिसेंबर या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ‘लक्षवेधी आंदोलन’ करण्‍यात आले. या आंदोलनात विविध धर्मांचे ५ धर्मगुरु उपस्‍थित होते.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘सकल हिंदु समाजा’चे निषेध मोर्चे !

बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात वाशी (नवी मुंबई) येथे मोर्चा !

अशी मागणी करावी का लागते ? नवी मुंबई प्रशासन बांगलादेशी घुसखोरांना हाकलून का देत नाही ?

बांगलादेशात सेनादल घुसवा, अन्‍यथा येथील बांगलादेशी घुसखोरांना शोधून पळवून लावू ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्‍यक्ष, हिंदु एकता आंदोलन

सांगली येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या निषेधार्थ हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे धरणे आंदोलन !

भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी !

चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून आंदोलन ! हिंदूंची छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमुखी मागणी

चिन्‍मय कृष्‍णदास यांच्‍या अन्‍याय्‍य अटकेच्‍या निषेधार्थ हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीकडून पुणे येथे आंदोलन !

भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्‍मय कृष्‍णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदु अल्‍पसंख्‍यांकांच्‍या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्‍यात आली.

ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण

‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे.