हिंदु देवस्थानांच्या भूमी लुटणारा कायदा मागे घ्या ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा कायदा देवस्थानांच्या मालमत्तेवर शासन नियंत्रण आणण्याचा हा प्रयत्न असून हिंदु समाजाच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणणारा आहे.