संपादकीय : कृतीला हवी गती !

हिंदु धर्माचे पुनर्वैभव त्याला मिळवून देण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करत गतीने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

संपादकीय : ‘हनी’-‘मनी’ची कहाणी

थोड्याथोडक्या पैशांसाठी देशाच्या सुरक्षेशी खेळण्याची काहींची खोड कठोर शिक्षेविना जाणारी नसते. सुलभतेने हाती असलेले खेळणे म्हणजेच भ्रमणभाष हा जसे आपल्या व्यक्तींशी संपर्क सुकर करतो आहे…

हिंदु मंदिरांचे पावित्र्य जपणारे मद्रास उच्च न्यायालयांचे निवाडे !

‘तमिळनाडूच्या भव्य अशा डोंगरावर करपाका विनयागार हे मंदिर वसलेले आहे. या मंदिरामध्ये ६ फूट उंचीची गणपतीची मूर्ती विराजमान आहे. भक्तांच्या दृष्टीने या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे.

उष्णतेपासून डोळे आणि डोके यांचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी !

सध्या पुणे, मुंबई येथे पुढील ४ दिवस ‘उष्णतेची लाट’ येण्यासंबंधी सूचना आहे. दुपारचे तापमान ३७ सेल्सियसपर्यंत जात आहे. त्यामुळे डोके आणि डोळे यांची अधिकच काळजी घ्या.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या आणि राष्ट्रपुरुषांचा इतिहास दडपणार्‍या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा हिंदुद्रोह उघड केला ! 

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला.

Agra Shiv-Smarak : आग्रा येथील शिवस्मारक उभारणी पर्यटन विभागाकडे !

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभूराजे यांची आग्रा येथून सुटका अन् महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

नागपूर येथे धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनावृत्त पत्र !

देशाचे पंतप्रधान मोदी ३० मार्चला नागपूरला येणार आहेत. नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे. नागपूर हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. अशा शहरात षड्यंत्र आखून अशी दंगल पेटवणे, म्हणजे देशभरातील आणि खास करून महाराष्ट्रातील जिहादी प्रवृत्तींनी तुम्हाला आव्हान दिले आहे. या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून त्यांना चिरडून काढणे, हा तुमचा राजधर्म आहे मुख्यमंत्री महोदय !

अरुणाचल प्रदेशमधील धर्मांतरबंदी कायद्याला ख्रिस्त्यांकडून होणारा विरोध !

वर्ष १९७८ मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा १ टक्का ख्रिस्ती होते, तेव्हा धर्मांतर थांबवण्यासाठी कायदा करण्यात आला होता, आता ही संख्या ३० टक्के इतकी झाली आहे. आता तेथे धर्मांतरबंदी कायदा लागू केला जात आहे. त्याला मिशनरी विरोध करत आहेत.

मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता सर्व मंदिरांमधून लागू करावी ! – पोपट खोमणे, विश्वस्त, मार्तंड देवस्थान समिती

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वयक  ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी ‘मार्तंड देवस्थान समिती’च्या विश्वस्तांची भेट घेत महासंघाच्या कार्याची माहिती दिली.

दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गुरुदेवांनी प्रज्वलित केलेली ज्योत आणि दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधक !

दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गुरुदेवांनी प्रज्वलित केलेली ज्योत आहे. केवळ ‘वाचक संख्या जमवणे’ हा ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा उद्देश कधीच नव्हता.