नागपूर येथे धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनावृत्त पत्र !

नागपूरची घटना दुर्दैवी; परंतु डोळे उघडणारी ठरावी, या सदिच्छेने आपल्याशी संवाद साधत आहे. 

नागपूर येथे झालेल्या दंगलीत करण्यात आलेली जाळपोळ

१. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सशस्त्र करून मुक्त अधिकार देणे आवश्यक !

कोणतीही संरक्षण सामुग्री नसतांना दगडफेकीला सामोरे जाणारे आणि पळ काढणारे पोलीस हे विकसनशील अन् प्रगतीशील महाराष्ट्रासाठी अत्यंत लज्जास्पद चित्र आहे.

जगातील पहिल्या ५ क्रमांकांच्या कंपन्यांशी संपर्क साधा. त्यांच्याकडून उत्तम दर्जाच्या फायबरच्या काठ्या, शॉक देणार्‍या काठ्या, फायबरची ढाल, उत्तम दर्जाचे चिलखत आणि उत्तम दर्जाचे शिरस्त्राण घ्या. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात जितकी कर्मचारी संख्या आहे त्याच्या निम्म्या संख्येने तरी नक्की खरेदी करा. शॉक देणार्‍या काठ्या दंगेखोरांना निष्प्रभ करतात. तुम्ही पकडून आत टाकू शकता. दंगेखोर पळून जाऊ शकत नाहीत.

पोलिसांना आधी सशस्त्र करा आणि त्यानंतर त्यांना मुक्त अधिकार द्या. ‘मानवाधिकार’ ही साम्यवादी विचारसरणीची कालबाह्य संकल्पना आहे आणि ती नागपूरमध्ये काल जळून खाक झाली आहे. राज्य शांत राखायचे असेल, तर पोलिसांना अधिकार द्या आणि त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे रहा. पोलिसांना सांगा, ‘जनावर बडवून काढतात तसे दंगेखोरांना बदडा. अटक करून गाडीत घालण्यापूर्वीच तो मार खाऊन अर्धमेला झालेला असला पाहिजे. पुढील एक मास त्याला सरळ उभेसुद्धा रहाता येणार नाही, असे फोडून काढा. पोलिसांना निर्दयी होण्याची अनुमती द्या.’ याखेरीज कायदा आणि सुव्यवस्था राखणे अशक्य आहे.

सुजीत भोगले

२. पोलिसांवरील आक्रमणाच्या प्रकरणी सरकारने गंभीर होणे महत्त्वाचे !

कुर्‍हाडीचा घाव सोसूनही स्वतःचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर पोलीस उपायुक्त काढत नाहीत; कारण आक्रमणकर्त्याला जीवानिशी मारले, तर सरकार पाठीशी उभे रहाणार नाही, याची त्याला खात्री असते. हे शासनाचे अपयश आहे. पोलिसांना तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे रहाल, याची खात्री आवश्यक आहे. ज्याप्रमाणे देहली दंगलीत अंकित सक्सेना हा ‘रॉ’चा अधिकारी ४०० वेळा भोसकून मारला, तशाच क्रौर्याने पोलीस उपायुक्तांना मारण्याचे नियोजन होते. त्यांनी तिखट प्रतिकार केला म्हणून ते वाचले; परंतु यातून सरकारने गंभीर होणे आवश्यक आहे.

३. दंगल पूर्वनियोजित आणि खरे दंगेखोर म्हणून घुसखोर सापडतील !

दंगल पूर्वनियोजित होती आणि न घडलेल्या घटनेला अफवा स्वरूपात पसरवून दंगल पेटवली गेली, हे आता उघड झाले आहे. दंगल होणार असलेल्या भागातील मुसलमानांनी त्यांच्या गाड्यासुद्धा इतरत्र हलवल्या. दुकाने जाळतांना, कार फोडतांना, दुचाकी पेटवतांना वेचून वेचून हिंदूंच्या मालमत्ता उद्ध्वस्त केल्या, याचा अर्थ समजून घ्या. स्थानिक मुसलमान निर्दोष नाहीत. त्यांनी स्वतः जाळपोळ न करता बाहेरून आणलेल्या लोकांना ते करायला प्रेरित केले. खरे दंगेखोर पकडाल, तर त्यातील बहुतांशी मंडळी बांगलादेशी आणि रोहिंग्या असल्याचे उघड होईल. हीच कार्यशैली देहलीच्या दंगलीतसुद्धा वापरली गेली आहे.

४. सुनियोजित दंगलीच्या मुख्य सूत्रधारांना शोधून त्यांना कारागृहात पाठवायला हवे !

इतक्या सुनियोजित दंगली घडवणारे मेंदू प्रार्थनास्थळांमध्ये बसले आहेत. त्यांना जोवर पकडून त्यांच्या नडग्या सडकून काढल्या जात नाहीत, तोवर अशा दंगली होतच रहाणार आहेत. प्रार्थनास्थळातील मंडळींचे नाक दाबाल, तरच हे षड्यंत्र घडवणारे ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) कोण आहेत, हे उघड होईल. आजवरचा इतिहास आहे दंगल करणारे हात पोलिसांना सापडतात. त्यांना शिक्षा होते; पण दंगलीला चिथावणी देणारी प्रार्थनास्थळांतील मंडळी कधीच पकडली जात नाहीत, ‘मास्टरमाईंड’पर्यंत सरकार कधीच पोचत नाही. या वेळी ही परंपरा आपण उद्ध्वस्त कराल, अशी खात्री आहे. या दंगलीशी संबंधित असणारे, चिथावणी देणारे मौलाना आणि दंगल घडवण्याची प्रेरणा देणारे ‘मास्टरमाईंड’ यांना पकडून त्यांची नावे घोषित करून त्यांना खडी फोडण्यास पाठवण्याला महाराष्ट्र शासनाने सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यक आहे.

५. दंगली रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील रोहिंग्या आणि बांगलादेशी यांना पकडून हाकलून द्या !

या आक्रमणात नागपूरमधील बेकायदेशीर निवासी असलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशी यांचा हात असणार आहे, याची आम्हाला १०० टक्के खात्री आहे. या निमित्ताने संपूर्ण नागपूर जिल्हा ‘सील’ (बंद) करा. एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही आणि आत येणार नाही, याची काळजी घ्या, तसेच सगळे रोहिंग्या अन् बांगलादेशी शोधून अटक करा अन् त्यांना ‘डेपोर्ट’ (निर्वासित) करा. या वेळी निर्मम (निर्दयी) होणे आवश्यक आहे. यानंतर पुढे एक एक जिल्हा याच पद्धतीने ‘सील’ करत संपूर्ण महाराष्ट्रातील रोहिंग्या आणि बांगलादेशी यांना पकडून हाकलून द्या. दंगली होणे थांबवायचे असेल, तर हे आवश्यक आहे. २, ४, ८ बांगलादेशी पकडून काहीही होणार नाही. ‘झाडून सगळे पकडा आणि झाडून सगळे हाकला’, हे आवश्यक आहे.

६. भाजप आणि रा.स्व. संघ यांनी विश्वास न ठेवणे आवश्यक !

भाजप आणि रा.स्व. संघ ही लोकशाहीवर, माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत. ‘त्यांना सर्वसमावेशक व्हावे, सगळ्यांना एकत्र घेऊन राष्ट्रीय प्रवाहात आणावे, असे वाटते’, यांत काहीही गैर नाही; पण समोरचा त्या लायकीचा आहे कि नाही, हे पडताळायला नको का ? आपली संस्कृती ‘दानसुद्धा सत्पात्री द्या’, असे सांगत आहे. नागपूर दंगलीने संघ आणि भाजप दोघांचेही डोळे उघडणे आवश्यक आहे. यापुढे एकतर्फी प्रेम नको. यापुढे यांच्यावर विश्वास ठेवणे नको.

गुरु गोविंदसिंह यांनी संगितले आहे, ‘तुम्ही मोहरीच्या तेलात हात कोहनीपर्यंत (कोपर्‍यापर्यंत) बुडवा. तो तीळ असलेल्या पोत्यात घाला. तुमच्या हाताला जितके तीळ चिकटतील, तितक्या वेळा जरी यांनी शपथ घेतली, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.’ आता संघ आणि भाजप यांनीसुद्धा विश्वास ठेवणे बंद करण्याची वेळ आली आहे.

७. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाला चिरडून त्यांनी राजधर्माचे पालन करावे !

देशाचे पंतप्रधान मोदी ३० मार्चला नागपूरला येणार आहेत. नागपूर हे संघाचे मुख्यालय आहे. नागपूर हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. अशा शहरात षड्यंत्र आखून अशी दंगल पेटवणे, म्हणजे देशभरातील आणि खास करून महाराष्ट्रातील जिहादी प्रवृत्तींनी तुम्हाला आव्हान दिले आहे. या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून त्यांना चिरडून काढणे, हा तुमचा राजधर्म आहे मुख्यमंत्री महोदय ! तुम्ही या राजधर्माचे पालन करा, अशी आपल्याला विनंती आहे.

८. दंगलीत समाविष्ट असणार्‍यांच्या शासकीय सोयीसवलती तात्काळ बंद करायला हव्यात !

या दंगलीत समाविष्ट असणार्‍या प्रत्येकाला हुडकून काढा. त्यानंतर ‘त्याला आणि त्याचे कुटुंबीय यांना सर्व शासकीय सवलती अन् साहाय्य तात्काळ बंद करण्याचा आदेश काढा’, अशी आपल्याला विनंती आहे. त्या कुटुंबांना मिळणारे फुकटातील रेशन बंद करा. त्या कुटुंबांना जर घर मिळाले असेल, तर ते जप्त करा. त्या कुटुंबांना हातगाडी चालवायला अनुदान दिले असेल, फुकट वीज जोडणी दिली असेल, गॅस जोडणी ‘उज्ज्वला योजने’त दिली असेल, त्या कुटुंबांना ‘मुद्रा कर्ज’ दिले असेल, त्या कुटुंबातील गर्भवती स्त्रिया शासकीय योजनेतून पोषक आहार मिळवत असतील, त्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना सरकारी अनुदान मिळत असेल, हे सगळेच्या सगळे तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा आदेश काढा आणि त्याला प्रसिद्धीसुद्धा द्या. ‘तुम्ही जर समाजकंटक होणार असाल, सामान्य लोकांच्या मालमत्ता उद्ध्वस्त करणार असाल, तर तुम्हाला शासनाकडून फुटकी कवडी मिळणार नाही’, हा संदेश जाणे आवश्यक आहे.

९. महाराष्ट्र सरकारने ईदचे कार्यक्रम रहित करावेत आणि संपूर्ण मुसलमान समाजाने घडलेल्या प्रकाराविषयी क्षमा मागावी !

यानिमित्ताने नागपूर आणि परिसरातील सर्व बेकायदेशीर वस्त्यांवर बुलडोझर चालवा. सरकारकडून ईदच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले जातात, शुभेच्छा दिल्या जातात. यावर्षी महाराष्ट्र सरकारने या सगळ्या गोष्टींचे आयोजन रहित करावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी राज्यातील मुसलमान नागरिकांना रमजान ईदच्या शुभेच्छासुद्धा देऊ नयेत; कारण पोलीस खाते हे महाराष्ट्र प्रशासनाचे एक अंग आहे. ‘तुम्ही आमच्या एका अंगावर आघात कराल आणि आमच्याकडून सद्वर्तनाची अपेक्षा कराल, तर हे होणार नाही’, हे आता ठामपणाने सांगण्याची वेळ आली आहे.

आता संपूर्ण मुसलमान समाजाने घडलेल्या प्रकाराविषयी महाराष्ट्र शासनाची बिनशर्त क्षमा मागावी आणि जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने यांच्याशी सुसंवाद बंद ठेवावा. असे करणे, हे आवश्यक आहे.

आपण ज्येष्ठ, अनुभवी आणि कार्यकुशल मुख्यमंत्री आहात. आपल्याला सल्ला देण्याची आमची पात्रता नाही; परंतु सर्वसामान्य जनतेने आपल्याला दणदणीत विजय प्रदान करून सत्तारूढ करण्याचे एकमेव कारण, म्हणजे या जिहादी प्रवृत्तींचा उपद्रव वाढला होता. आपण या प्रवृत्तींना ठेचणार, ही खात्री होती; म्हणूनच लोकांनी आपल्याला प्रचंड बहुमत प्रदान केले आहे. कालच्या घटनेने जनमानस प्रक्षुब्ध आहे. त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी हा संवाद साधला आहे. आम्हाला खात्री आहे आपण जिहाद्यांना जन्माची अद्दल घडवाल !

– सुजीत भोगले, पुणे.