परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म-चित्रे काढणार्‍या विदेशी साधिकेला ‘तुम्हाला हिदु देवतांची नावे आणि त्यांच्या कथा यांविषयी इतके ज्ञान कसे आहे ?’, असा प्रश्न विचारल्यावर साधिकेचे झालेले चिंतन

‘वस्तू किंवा नक्षी (कलाकुसर) यांत कोणते देवतातत्त्व आहे ? त्यांत शक्ती, चैतन्य, भाव, आनंद आणि शांती यांतील कोणती स्पंदने किती प्रमाणात (टक्के) आहेत ? आणि त्यांचे प्रक्षेपण कसे होते ?’, यांचा अभ्यास करू लागले.

कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!!

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, तुमच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे आम्ही ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य करू शकत आहोत. हिंदूंवरील अन्याय आणि आघात सडेतोडपणे मांडण्याचे धैर्य तुम्ही आम्हा सर्वांमध्ये निर्माण केले आहे.

सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यानंतर जिज्ञासू महिलेला कुलदेवतेविषयी माहिती मिळणे आणि त्या महिलेची साधना चालू होणे

सत्संगात सांगितल्यानुसार ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप चालू केल्यानंतर त्यांच्या परिचयातील एका महिलेने सौ. स्वामी यांना त्यांच्या कुलदेवतेविषयी सांगितले.

राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक परंपरा जतन करत संस्कार देणारे पत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ ! – दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

मानवाचे भौतिक जीवन म्हणजे सामाजिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अंग आहे. हे लक्षात घेऊन दैनिक त्या दृष्टीने कार्य करणारे हिंदु समाजाला परमार्थिक जीवनासाठी मार्गदर्शन करणारे आणि साधना पटवून देणारे एकमेव वृत्तपत्र भारतात असेल !  

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे ज्ञानात भर पडते ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, मुंबई उच्च न्यायालय

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आध्यात्मिकदृष्ट्या सर्व प्रकारचे आचार-विचार वाचावयास मिळतात. हिंदु धर्म, आयुर्वेद, राष्ट्र-धर्म, अध्यात्म आदी अनेक विषयांवर तज्ञ आणि जाणकार मंडळी यांचे लेख वाचून ज्ञानात भर पडते.

वाचकांच्या प्रतिक्रिया !

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र हिंदु धर्माचे अस्तित्व कायम रहाण्यासाठी, हिंदु धर्माचा प्रसार घरोघरी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

तळमळीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणारे अन् साधकांना आधार देणारे फोंडा (गोवा) येथील श्री. मिलिंद बोकाडे (वय ५४ वर्षे) !

ते ‘आईची सेवा करणे, पत्नीला घरकामात साहाय्य करणे आणि समष्टी सेवा करणे’, हे सर्व दृढ श्रद्धेच्या बळावर लीलया करू शकतात. त्यामुळे ‘दादांचे विशेष कौतुक करावे’, असे वाटते.’

हिंदूंना जागृत करण्याचे मोलाचे कार्य सनातन प्रभात करत आहे.

सद्यस्थितीत हिंदूंना त्यांच्या मूळ संस्कृतीचे विस्मरण झाले आहे. हिंदु विभागलेला आहे. तो जागृत होणे आवश्यक आहे. ‘सनातन प्रभात’ हिंदूंना जागृत करण्यासाठी मोलाचे कार्य करत आहे.

संतांचा सत्संग मिळूनही स्वतःत पालट न करणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक !

सत्पुरुषांजवळ बसून चार शब्द ऐकावेसे वाटले पाहिजे, ही पहिली परीक्षा ! वागण्यात खरा पालट होणे, हा खरा सत्संग. पालट झाला नाही, तर सत्संग घडलाच नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधक, राष्ट्रभक्त आणि धर्मरक्षक यांना सांगितलेली कलियुगातील गीता म्हणजे ‘सनातन प्रभात’ !

समाजाला काय आवडते, यापेक्षा काय आवश्यक ते देणारे दैनिक !