Uniform Civil Code : उत्तराखंडमधून समान नागरी कायद्याची ‘गंगा’ वहाण्यास प्रारंभ ! – मुख्यमंत्री धामी

देवभूमी उत्तराखंडमधून गंगामाता संपूर्ण देशात वाहू लागते, अगदी त्याप्रमाणेच समान नागरी कायद्याची ‘गंगा’ उत्तराखंडमधून वहायला आरंभ झाला आहे. संरक्षण आणि विश्‍वास यांवर आधारित असलेला हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले.

Haldwani Violence : हल्द्वानी (उत्तराखंड) येथे बेकायदेशीर मशिदीच्या जागेवर उभारण्यात आली पोलीस चौकी !

मुख्यमंत्री धामी यांनी चौकी उभारण्याचे जाहीर केल्यावर २४ घंट्यांत कार्यवाही ! अशा प्रकारची कारवाई देशभरात होऊ लागली, तर काही काळातच ‘जिहादी आतंकवादा’ची नांगी ठेचली जाईल, यात शंका नाही !

Haldwani Violence : मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याच्याकडून प्रशासन २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार !

हल्द्वानी येथे ८ फेब्रुवारी या दिवशी अनधिकृत मदरसा पाडण्याच्या प्रकरणी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक यांच्याकडून सरकार २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार आहे.

हल्द्वानीमध्ये जेथे अतिक्रमण पाडण्यात आले, तेथे पोलीस ठाणे बांधणार !

हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथे ज्या ठिकाणी बेकायदाशीर असलेले बांधकाम हटवण्यात आले, त्याच ठिकाणी पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे.

Haldwani Riots : पोलीस ठाण्यात पोलिसांना जिवंत जाळण्याचा होता प्रयत्न !

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे मदरशावरील कारवाईला विरोध करतांना धर्मांधांचा हिंसाचार !

Uttarakhand UCC : उत्तराखंड सरकारकडून समान नागरी कायद्याचे प्रारूप सादर !

आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा

Uttarakhand Encroachment Demolished : हल्द्वानी (उत्तराखंड) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाने पाडला !

एकदा कारवाई केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होत असतांना प्रशासन काय करत होते ? एकदा अतिक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली असती आणि भूमीचे संरक्षण करण्यात आले असते, तर पुन्हा अतिक्रमण झाले नसते. हे प्रशासनाला कळत नाही का ?

Uttarakhand UCC : विधानसभेच्या येत्या अधिवेशनात समान नागरी कायद्यासाठी विधेयक सादर करणार !

उत्तरखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे विधान !

Uttarakhand Land Jihad : उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’द्वारे बळकावलेली ५ सहस्र एकर भूमी मुक्त !

भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली माहिती