DK Shivakumar Visit To Sadguru Mahashivratri Event : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांवर स्वपक्षातील नेत्याकडून टीका !
डी.के. शिवकुमार मशिदीत गेले असते किंवा मुसलमानांच्या एखाद्या कट्टरतावादी संघटनेच्या कार्यक्रमात उपस्थित असते, तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांना लक्ष्य केले असते का ?