‘महाशिवरात्री’निमित्त श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या विशेष भक्तीसत्संगाच्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती

‘२४.२.२०२२ या दिवशी ‘महाशिवरात्री’निमित्त झालेल्या विशेष भक्तीसत्संगाच्या वेळी होमिओपॅथी वैद्या आरती तिवारी यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

‘श्री व्यंकटेश्वर स्वामी, म्हणजे तिरुपती बालाजी माझ्यासाठी सर्वकाही आहेत’, असे मला वाटायचे. मला त्यांचे दर्शन घेण्याची  पुष्कळ ओढ लागली होती. ‘त्या मंदिरात केवळ मूर्ती नसून साक्षात् भगवंत आहे’, याविषयी मी पुष्कळ गोष्टी ऐकल्या होत्या.

श्री शाकंभरीदेवीच्या यज्ञाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रोत्सवामध्ये ९.१०.२०२४ या दिवशी झालेल्या श्री शाकंभरीदेवीच्या यज्ञाच्या वेळी रामनाथी आश्रमातील साधक श्री. गिरिधर वझे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत. 

साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४३ वर्षे) !

 पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. १. श्री. रघुनाथ ढोबळे, भोसरी, पुणे. १ अ. साधकांना आधार देणे : ‘जानेवारी २०२५ मध्ये माझी पत्नी आजारी पडल्यावर मी त्याविषयी पू. मनीषाताईंना कळवले. तेव्हा मला त्यांनी नामजपादी उपाय करण्यास, तसेच काही साहाय्य लागल्यास संपर्क … Read more

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे’, हा विचार नित्य असणे

मला कुणाचीच चिंता नसते; कारण चिंता ही मानसिक स्तरावरची असते. मी आध्यात्मिक स्तरावर विचार करतो. ‘साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे’, हाच माझ्या मनात विचार असतो.

शास्त्रीय गायक स्व.पं. प्रभाकर कारेकर यांनी संगीताविषयी केलेले मार्गदर्शन !

‘वर्ष २०१९ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. प्रभाकर कारेकर (वय ८० वर्षे) यांची मुंबई येथे भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी संगीत कलेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘फ्यूजन’ या संगीत प्रकाराचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘एका ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्यूजन’(टीप) या संगीत प्रकाराचे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्म परीक्षण करता आले. ते पुढे दिले आहे.