कोथरूडमध्ये (पुणे) युवकास मारहाण प्रकरणी गुंड गजानन मारणेसह साथीदारांवर गुन्हा नोंद !

कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीतून दुचाकी घेऊन जाणार्‍या संगणक अभियंता देवेंद्र जोग या युवकाला मारहाण करण्यात आली होती.

विशाळगड येथील वन विभागाच्या भूमीवरील अतिक्रमणे तातडीने काढा !

विशाळगडाचे पावित्र्य जतन करण्यासाठी वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने भुईसपाट करावीत, तसेच गडांचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी दिले.

प्लास्टिकमुक्त गड होण्यासाठी शिवनेरीवर १२ सहस्र लिटर क्षमतेचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्लांट होणार !

पर्यटकांना गडावर प्लास्टिकची बाटली न्यायची असल्यास त्याची रितसर नोंदणी करून ५० रुपये अनामत रक्कम भरून न्यावी लागणार आहे.

श्रीरामपूर पोलीस ठाण्यातून धर्मांध आरोपीचे पलायन !

अकार्यक्षम पोलीस ! कह्यातील आरोपीला ताब्यात ठेवू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कधी तरी पकडतील का ? धर्मांध लोकसंख्येत अल्प असले, तरी गुन्ह्यांमध्ये ते नेहमीच पुढे असतात, हे लक्षात येते!

संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे ! – मंगल प्रभात लोढा

वाकोला पोलीस ठाण्यात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे प्रकरण

पुणे येथून हवालाद्वारे जाणारे ४ लाख १०० अमेरिकन डॉलर जप्त, महिलेसह धर्मांधाला अटक !

हवालाद्वारे दुबईला परदेशी चलन घेऊन निघालेल्या खुशबू आगरवाल आणि महंमद आमीर या दोघांना केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने (कस्टम) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे.

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’संदर्भात योग्य दृष्टीकोन !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही (आध्यात्मिक) प्रगती होते.’

अशांना फाशीची शिक्षा कधी होणार ?

स्वारगेट (पुणे) बसस्थानकामध्ये परगावी जाणार्‍या तरुणीला ‘गाडीत बसवून देतो’, असे गोड बोलून आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही गाडीमध्ये बसवले. तिथे तिच्यावर बलात्कार केला.