देवतांची चित्रे काढत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
जेव्हा गुरुदेवांचे चित्र काढत होते, तेव्हा मला चित्र काढता आले नाही. त्या वेळी माझ्या लक्षात आले की, ‘मी प्रार्थना केली नव्हती.’ त्यानंतर मी प्रार्थना करून चित्र काढल्यावर ते सुंदर दिसत होते.