कुठे देवळे लुबाडणारे स्वातंत्र्यापासून आजपर्यंतचे शासनकर्ते, तर कुठे देवळांची काळजी घेणारे पूर्वीचे राजे !
‘पूर्वीचे राजे देवळे बांधायचे, तसेच देवळांना जमिनी आणि पैसे अर्पण करायचे. हल्लीचे शासनकर्ते रस्ता बांधणीच्या किंवा इतर एखाद्या नावाखाली देवळे जमीनदोस्त करतात, तसेच देवळांच्या जमिनी आणि पैसे लुबाडतात.’