भारतीय नौसेनेची विजयी शर्थ !

आगेकूच करतांना भारतीय नौसेनेची जहाजे शत्रूच्‍या टेहळणी फैरींच्‍या कक्षेमध्‍ये येणार होती. त्‍याचा अर्थ जोखीम अपरिहार्य होती. हीच खरी नौदलाची कसोटी होती.

आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून साधकांना अविरत मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांचा पू. शिवाजी वटकर यांच्‍याशी झालेला संवादरूपी सत्‍संग !

संवादाच्‍या वेळी पू. ताई पुष्‍कळ स्‍थिरतेने, सहजतेने, नम्रतेने (प्रत्‍येक वेळी त्‍यांनी पू. काका म्‍हणणे) आणि अनुसंधानात राहून बोलत होत्‍या. ‘त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द ऐकतांना देवच माझ्‍याशी प्रत्‍यक्ष बोलत आहे’, असे मला वाटले. त्‍या स्‍वतःविषयी काही सांगत नसून ‘देव त्‍यांच्‍याकडून दैवी कार्य कसे करवून घेत आहे’, याविषयी सांगत होत्‍या.

विविध त्रासदायक चेहरे उमटवण्‍याच्‍या माध्‍यमातून पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्‍यावर मोठ्या वाईट शक्‍तींनी केलेली आक्रमणे !

एकदा एक फळ खाऊन झाल्‍यानंतर माझा उष्‍टा हात चुकून भिंतीला लागला. तेव्‍हा ‘काटेरी डोके असलेल्‍या मोठ्या वाईट शक्‍तीचा चेहरा भिंतीवर उमटला आहे’, असे थोड्या वेळाने माझ्‍या लक्षात आले. 

बिंदूदाबनाचे उपचार करतांना रुग्‍णाला असलेल्‍या वाईट शक्‍तींच्‍या त्रासाचा उपचार करणार्‍यावर परिणाम होऊ नये, यासाठी त्‍याचा नामजप चालू असणे आवश्‍यक !

मी काही दिवसांपासून श्री. घनश्‍याम गावडे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ५१ वर्षे) यांच्‍यावर बिंदूदाबनाचे उपचार करत होतो. त्‍यांच्‍यावर उपचार करतांना मला अतिशय उत्‍साह वाटायचा. याविषयी एकदा मी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना सांगितले. त्‍या वेळी आम्‍हा दोघांत झालेला संवाद पुढे देत आहे.

मनात केवळ हा ध्‍यास रहावा ‘असावे तव चरणी’ ।

‘हे गुरुराया, ध्‍यानमंदिरात नामजपादी उपाय करत असतांना युगानुयुगे झालेल्‍या अवतारांचे मला दर्शन झाले. या अवतारांच्‍या कार्याची झलक माझ्‍या डोळ्‍यांसमोर आली. ही झलक अनुभवतांना जे शब्‍द स्‍फुरले, ते तुमच्‍या चरणी अर्पण !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाचा सोहळा पहातांना पुणे जिल्‍ह्यातील साधकांना आलेल्‍या अनुभूती

४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात आपण ब्रह्मोत्‍सवासाठी जातांना आणि प्रत्‍यक्ष ब्रह्मोत्‍सव सोहळा पहातांना काही साधकांना आलेल्‍या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली. आता आपण साधकांच्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे यांचा पुढील भाग पाहूया.       

आध्‍यात्मिक संशोधन केंद्रात वैष्‍णोदेवीचे अस्‍तित्‍व असल्‍याविषयी सौ. श्‍वेता क्‍लार्क यांना आलेली अनुभूती

‘एकदा सकाळी ‘तिसर्‍या माळ्‍यावरील कपडे वाळत घालायची जागा स्‍वच्‍छ करावी’, असा विचार माझ्‍या मनात आला. मला माझ्‍याभोवती वैष्‍णोदेवीची दैवी शक्‍ती असल्‍याचे जाणवले…

इतरांना तत्‍परतेने साहाय्‍य करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील श्रीमती गीता प्रभु (वय ६७ वर्षे) !

‘श्रीमती गीता प्रभु यांची साधिकेच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

बजरंग दलाकडून कुडचडे (गोवा) येथे ८ डिसेंबरला शौर्ययात्रा आणि शौर्यसभा

बजरंग दलाकडून कुडचडे येथे रविवार, ८ डिसेंबर या दिवशी शौर्ययात्रा आणि शौर्यसभा यांचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयीची माहिती ५ डिसेंबरला बजरंग दलाच्या वतीने पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.