मंत्रालयाबाहेरील बसथांब्यावर ‘एक हैं तो, सेफ हैं’ चा डिजीटल फलक !
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘एक हैं तो, सेफ हैं’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) हे घोषवाक्य महायुतीला बहुमत मिळवून देणारे ठरले आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘एक हैं तो, सेफ हैं’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) हे घोषवाक्य महायुतीला बहुमत मिळवून देणारे ठरले आहे.
राहुल गांधी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यघटनेने ज्या संस्थांना देशात स्वायत्त अधिकार दिले आहेत, त्यांवरील विश्वास तोडण्यासाठी राहुल गांधी कार्यरत आहेत.
हा कायदा तत्कालीन काँग्रेस सरकारने संमत केलेला आहे. त्याला संसदेद्वारेच रहित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन यासाठी सरकारकडे मागणी करत दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले की, २७ जानेवारी २०२५ म्हणजे महाकुंभमेळ्याच्या कालावधीत धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरातील सर्व १३ आखाड्यांचे प्रतिनिधी आणि संत या धर्मसंसदेत सहभागी होणार आहेत.
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह यांच्यातील खटल्याची सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना वार्तांकन करण्यावरून चेतावणी दिली आहे. ‘न्यायालयीन कामकाजाचे दायित्वशून्यतेने किंवा कोणत्याही प्रकारचे चुकीचे अहवाल देणे, हा न्यायालयाचा अवमान आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांतर्गत हिंदूंकडून हे खटले प्रविष्ट केले जात आहेत. तरीही यावर एका माजी न्यायमूर्तींनी असे विधान करणे हिंदूंना अचंबित करणारे आहे !
सभागृहात विरोधी पक्षांकडून गदारोळ
ब्रिटनमध्ये गेल्या २० वर्षांत मुसलमानांच्या लोकसंख्येत दुपटीहून होत असलेल्या वाढीचा परिणाम ! भारतातही असे होतच असणार, यात शंका नाही !
बंगलादेशावर भारताने आता संपूर्ण बहिष्कार घालावा. त्याला वीज, पाणी, औषधे, अन्नधान्य आणि अन्य सामग्री यांची निर्यात करणे बंद करावे, अशी मागणी आता हिंदूंनी सरकारकडे करून दबाव निर्माण केला पाहिजे !
आम्ही बांगलादेशी हिंदूंसाठी काही तरी करत आहोत, हे दाखवण्यासाठी बांगलादेश सरकारचे प्रमुख सल्लागार युनूस अशा भेटीगाठी घेत आहेत. ‘यातून काहीही साध्य होणार नाही’, हे हिंदू जाणून आहेत !