Maharashtra New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री !
५ डिसेंबरला होणार शपथविधी !
Sambhal USA Cartridges : संभल (उत्तरप्रदेश) येथे आक्रमणकर्त्यांनी पाकिस्तान-अमेरिकेत बनवलेल्या काडतुसांचा केला वापर !
भारतात धर्मांधांकडून घडवण्यात येणार्या दंगली आणि हिंसाचार यांचा पाकिस्तान आणि अमेरिका यांच्याकडून पुरस्कार केला जातो . याविषयी सरकार काय पावले उचलणार ?
Nana Patekar : राजकीय मंडळींनी त्यांच्या घरातील आरसे फोडून टाकले असावेत !
राजकारणी जनतेला घाबरेनासे झाले आहेत. त्यांनी जनतेल पुन्हा घाबरायला पाहिजे. ते ज्या दिवशी सुरू होईल, त्या दिवशी परिस्थिती पालटेल.
Delhi Jama Masjid : देहलीतील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाची हिंदु सेनेची मागणी !
जामा मशिदीच्या पायर्यांखाली मूर्तींचे अवशेष असल्याचा दावा
America Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांचे संरक्षण करणे हे बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे दायित्व !
अमेरिकेने बांगलादेशाला सुनावले
UK Concerning Over Bangladeshi Hindus Attacked : ब्रिटनच्या संसदेत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवर व्यक्त करण्यात आली चिंता !
भारताच्या संसदेत अशी चिंता अद्याप व्यक्त करण्यात आलेली नाही, तसेच तेथील हिंदूंचे रक्षण करण्याच्या संदर्भात पावले उचलण्याचेही प्रयत्न अद्याप दिसून आलेले नाही, हे लक्षात घ्या !
MasoodAzhar Jihadi Campaign Against India : आतंकवादी मसूद अझहर याची भारतात जिहादी मोहीम चालू करण्याची धमकी !
अझहर याच्यासारख्या पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळून त्यांना शिक्षा होण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
Sukhbir Singh Badal Attacked : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्या हत्येचा प्रयत्न
गोळीबार करणार्याला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव नारायण सिंह चौरा आहे. तो खलिस्तानी आतंकवादी असून त्याने यापूर्वी पाकिस्तानमध्ये जाऊन घातपात करण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे.
माऊलींच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याची सांगता !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२९ व्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या अंतर्गत आळंदी कार्तिकी वारीची सांगता ‘श्रीं’च्या पालखी, छबिना मिरवणुकीने हरिनाम गजरात रात्री उशिरा झाली.