चिन्मय कृष्णदास प्रभु यांच्या अटकेच्या निषेधार्थ सांगली येथे आज धरणे आंदोलन !

या आंदोलनात प्रत्येक हिंदूने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार तथा हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी केले आहे.

भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करावी !

चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून आंदोलन ! हिंदूंची छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकमुखी मागणी

Russia against Europe : रशियाकडून युरोपच्या विरोधात चालू आहे अंतर्गत गोपनीय युद्ध

रशियाची गुप्तचर संस्था ‘केजीबी’ या सर्व कारवायांमध्ये सहभागी आहे. फेब्रुवारी २०२२ च्या शेवटी युक्रेनमध्ये युद्ध चालू झाल्यानंतर रशियाने गोपनीय युद्धही चालू केले.

Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने परिचारिका अभ्यासक्रमावर घातली बंदी !

भारतात स्त्रीस्वातंत्र्य नाही, असे म्हणणारे अफगाणिस्तानमधील अशा स्त्रीद्वेषी निर्णयांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

Hema Malini : परकीय संबंधांचा नाही, तर भारतातील कृष्णभक्तांच्या भावनांचा प्रश्‍न !

लोकसभेत सर्वाधिक हिंदु खासदार असतांना त्यांपैकी केवळ हेमा मालिनी याच हे सूत्र उपस्थित करत आहेत, हे लक्षात घ्या !

2000 Malpura Riots : २४ वर्षांपूर्वी टोंक (राजस्थान) येथील दंगलीत हिंदूची हत्या करणार्‍या ८ मुसलमानांना जन्मठेपेची शिक्षा

२४ वर्षांनंतर मिळणार न्याय, हा न्याय नव्हे, तर अन्यायच आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

Andhra Pradesh : तिरुपती मंदिराजवळ ‘मुमताज हॉटेल’च्या बांधकामाच्या विरोधात हिंदूंचे आंदोलन !

टाटानगर येथील नगर विकास प्राधिकरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारकडून गेल्या ३ वर्षांत संकेतस्थळांवरून खलिस्तानचा प्रचार करणार्‍या १० सहस्र ५०० खात्यांवर बंदी !

सामाजिक माध्यमांतून खलिस्तानी प्रचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Malegaon Vote Jihad Case : मालेगाव ‘व्होट जिहाद’ घोटाळा प्रकरणी ‘नामको बँके’च्या व्यवस्थापकासह सहव्यवस्थापकाला अटक !

१२० कोटी नव्हे, तर १ सहस्र २०० कोटी रुपयांचा अपव्यवहार असल्याचा संशय व्यक्त !

Israel Hezbollah Conflict : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात पुन्हा संघर्ष !

इस्रायलने शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा आरोप करून हिजबुल्लाने इस्रायलवर आक्रमण केले होते. त्याला इस्रायलने हवाई आक्रमणाने  प्रत्युत्तर दिले आहे.