किती धरावे पाय तुझे ।

१. सेवा करण्‍याची इच्‍छा होत नसतांना भ्रमणभाषवरील संत जनाबाई आणि श्री विठ्ठल यांचे चित्र दिसणे  ‘३.११.२०२४ या दिवशी सकाळी नामजपादी उपाय करूनही संकलन सेवा करण्‍यास नकोसे वाटत होते. सेवेला आरंभ करण्‍यापूर्वी नामस्‍मरण केले, तरी मन इतस्‍ततः भटकत होते. त्‍यात मी नामस्‍मरण सोडून साधकांचे ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’ वरील ‘स्‍टेटस’ पाहू लागलो. त्‍यात मला एका साधकाने ठेवलेले संत जनाबाई … Read more

रामनाथी आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय 

मी एका मंदिराचा विश्‍वस्‍त असल्‍याने ‘प्रत्‍येक मंदिरात असे आश्रम असावेत’, असे मला आवर्जून वाटते.’ 

साधकांनो, आश्रमातील अन्‍नपूर्णा कक्षातील (स्‍वयंपाकघरातील) सेवांमध्‍ये सहभागी होऊन स्‍वतःची आध्‍यात्मिक उन्‍नती करून घ्‍या !

अन्‍नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्‍याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्‍यात्मिक उन्‍नती केलेल्‍या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्‍यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्‍यात्मिक उन्‍नती करण्‍याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

‘अतिथी देवो भव !’ हे ब्रीदवाक्‍य सार्थ करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम, म्‍हणजे आधुनिक काळातील गुरुकुल !

‘आध्‍यात्मिक व्‍यक्‍तीमत्त्व विकास’ शिबिरासाठी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहाण्‍याची आणि आश्रमातील दिनचर्या अनुभवण्‍याची संधी मिळाली. मी आश्रमातील सहजीवन अनुभवत असतांना माझे झालेले चिंतन लिहून देण्‍याचा प्रयत्न करत आहे.

बांगलादेश सरकारने भारतीय उच्‍चायुक्‍तांना समन्‍स पाठवून जाब विचारला !

बांगलादेशाच्‍या परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्रालयाने येथील भारतीय उच्‍चायुक्‍त प्रणयकुमार वर्मा यांना समन्‍स बजावले आहे. त्रिपुराच्‍या आगरतळा येथील बांगलादेशाच्‍या सहाय्‍यक उच्‍चायोग कार्यालयावर १ डिसेंबरला झालेल्‍या आक्रमणावरून हे समन्‍स बजावण्‍यात आले.

पांडुरंगाच्‍या पालखीचे हरिनामाच्‍या गजरात स्‍वागत !

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगाच्‍या पालखी सोहळ्‍याचे परतीच्‍या प्रवासात वडमुखवाडीतील ‘श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज थोरल्‍या पादुका मंदिर ट्रस्‍ट’या वतीने मंदिरात रांगोळीच्‍या पायघड्या, पुष्‍पसजावटीसह जल्लोषात स्‍वागत करण्‍यात आले.

जेजुरी गडावर (पुणे) करवीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्‍या शुभहस्‍ते घटस्‍थापना !

महाराष्‍ट्राचे कुलदैवत असलेल्‍या जेजुरीच्‍या खंडोबा गडावर वेदमंत्रांच्‍या घोषात ‘करवीरपीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती’ यांच्‍या शुभहस्‍ते घटस्‍थापना करून ‘चंपाषष्‍ठी उत्‍सवा’ला प्रारंभ करण्‍यात आला.