१६ डिसेंबर या दिवशी पुणे येथे राज्यस्तरीय विनामूल्य दिव्यांग शिबीर ! – विनय खटावकर
भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगांना (अपंगांना) अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय, हात आणि ‘कॅलिपर’ विनामूल्य बसवण्यासाठी १६ डिसेंबर या दिवशी पुणे येथे राज्यस्तरीय दिव्यांग शिबिर पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे.