Sri Siddhivinayak Temple Tila : श्रीसिद्धिविनायक मंदिरात येणार्या प्रत्येक भाविकाला लावण्यात येणार आशीर्वादाचा भगवा टिळा !
‘हा टिळा म्हणजे आशीर्वादाचे द्योतक आहे. त्यामुळे तो प्रत्येक भाविकाला लावण्यात येणार’, असे मंदिराकडून सांगण्यात आले.
‘हा टिळा म्हणजे आशीर्वादाचे द्योतक आहे. त्यामुळे तो प्रत्येक भाविकाला लावण्यात येणार’, असे मंदिराकडून सांगण्यात आले.
असे निवेदन देण्याची वेळी राष्ट्रप्रेमींवर का येते ? वास्तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांनी बांगलादेशाशी क्रिकेट सामने खेळण्याविषयी असा करार करणे अपेक्षित नव्हते !
सध्यातरी गेली १० वर्षे केंद्रात भाजपचे सरकार अस्तित्वात आहे. ते कुणामुळे टिकले आहे, हे वेगळे सांगायला नको !
समाजकंटकांनी श्री दत्तात्रेय देवाच्या मूर्तीची तोडफोड केली. या घटनेमुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात विशेष पूजा चालू होती.
खोटारडे यांनी सावरकर गोमांस खात होते, असे विधान केले होते आणि आता ते कोलांटी उडी मारून ‘ते मांसहारी होते’, असे सांगून त्याचे गांभीर्य अल्प करण्याचा प्रयत्न करत आहेत.
उडुपी पेजावर मठाधीश विश्व प्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची सरकारकडे मागणी
हिंदु धर्माचा नायनाट होत असलेला बांगलादेश !
केरळ उच्च न्यायालयाने केले स्पष्ट !
देवता, अवतार आदींच्या उच्चकोटीच्या कार्याविषयी काडीचेही ज्ञान नसणारेच अशी गरळओक करतात. ‘अन्य पंथियांमध्ये इतक्या खालच्या स्तराला जाऊन त्यांच्या श्रद्धास्थानांवर कुणी टीका केली, तर काय होते ?’, याची सर्वांना कल्पना आहे !
केरळमध्ये साम्यवादी सरकारच्या नियंत्रणात मंदिरे असल्यामुळेच भाविकांची अशा प्रकारे शुल्क आकारून पिळवणूक केली जाते. न्यायालयाने असे शुल्क आकारणार्या संबंधितांवर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !