नंदुरबार येथे सामूहिक शस्त्रपूजन !
मंदिराचे अध्यक्ष अशोक अण्णा चौधरी, सचिव कल्याण पाटील, सैन्य दलातील मेजर अरविंद निकम, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश गिरनार यांच्या हस्ते पार पडले.
मंदिराचे अध्यक्ष अशोक अण्णा चौधरी, सचिव कल्याण पाटील, सैन्य दलातील मेजर अरविंद निकम, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश गिरनार यांच्या हस्ते पार पडले.
शनिवारवाडा आणि पाताळेश्वर मंदिराच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास केंद्रशासनाने अटकाव केला आहे. परिसरातील असंख्य नागरिकांना याचा त्रास होत असून आमदार, खासदार आणि नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत.
बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हे शाखेकडे अन्वेषण सोपवण्यात आले आहे.
मराठी नाट्यसृष्टी गाजवलेले एक महत्त्वाचे कलाकार, त्याचसमवेत चित्रपट आणि मालिका यांमुळे प्रसिद्ध झालेले अतुल परचुरे हे एक व्यक्ती म्हणून सर्वांचे आवडते होते.
देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करणार्या धर्मप्रेमींचे अभिनंदन !
काँग्रेसने ‘आतंकवादी’ या शब्दाची परिभाषाच पालटली आहे. त्याच्या मते राष्ट्राभिमानी म्हणजे ‘आतंकवादी’ आणि राष्ट्रद्रोही किंवा भारताचे तुकडे करण्याची भाषा करणारे हे ‘राष्ट्रप्रेमी’ आहेत.
आनंदनगर, दहिसर, मुलुंड, वाशी आणि ऐरोली या मुंबईत प्रवेश करतांना लागणार्या पाचही टोलनाक्यांवर लहान मोटर वाहनांना टोल न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या धर्मांधांवर पोलीस काय कारवाई करणार ?
हिंदूबहुल राज्यात हिंदूंच्या देवतांचा अनादर होणे संतापजनक !
हिंदुद्वेष नसानसांत भिनलेल्या बीबीसीच्या विरुद्ध दंड थोपटणे काळाची आत्यंतिक आवश्यकता आहे. यासाठी ही ‘डॉक्युमेंट्री’ एक महत्त्वाचे पाऊल असून हिंदूंनी बीबीसीचा भारतातून नायनाट करण्यासाठी आता कटिबद्ध झाले पाहिजे !
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर हत्येचे दायित्व लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याची पोस्ट प्रसारित झाली होती.