संप्रदायांच्या प्रमुखांनी हे लक्षात घेतले पाहिजे !

‘सांप्रदायिक साधनेतील बहुतेक भक्तांची प्रगती न झाल्यामुळे त्यांचा साधनेवरचा विश्‍वास डळमळीत होतो. असे होऊ नये म्हणून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत लक्षात घेऊन संप्रदायांच्या प्रमुखांनी तसे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनामार्गांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’

हिंदूंची बांगलादेशासारखी स्थिती जाणा !

नवी मुंबईतील तळोजा सेक्टर ९ येथील पंचानंद इमारतीत दीपावलीनिमित्त महिला विद्युत् रोषणाई करत असतांना मुसलमान पुरुषांनी भांडण उकरून दीप लावायला तीव्र विरोध केला.

संपादकीय : नरकासुरांचे दहन !

दिवाळीमध्ये आपल्याकडून भगवान श्रीकृष्णाऐवजी नरकासुराचे उदात्तीकरण होत नाही ना ? याचेही चिंतन केले पाहिजे. सध्या देशात रावणाला मानणार्‍यांचाही सुळसुळाट झालेला दिसून येत आहे, हे पहाता हिंदूंनी अधिक सतर्क रहाणे आवश्यक आहे !

नरकासुररूपी प्रवृत्ती नको !

मोठमोठे नरकासुर रस्त्यावर जाळल्याने पडलेल्या लोखंडाच्या खिळ्यांमुळे, सापळ्यामुळे अपघात होत आहेत. अशा विकृतीमुळे सनातन धर्माला काळीमा लागून धर्महानी होत आहे. ही स्थिती पालटून खरी दिवाळी साजरी होण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

निरीश्वरवादी पेरियार यांचा पुतळा हटवण्याविषयी घोषणा देणारे ‘हिंदु मुन्नानी’चे कनाल कन्नन यांच्या बाजूने मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा !

गुन्हा रहित करतांना न्यायमूर्ती म्हणाले, ‘पेरियार यांचा पुतळा मुद्दामहून हिंदु देवस्थानासमोर उभारणे चुकीची गोष्ट आहे. स्वतः लोकांच्या भावना भडकावायच्या आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हाही नोंदवायचा, हे न्यायालय स्वीकारू शकत नाही.’

देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांची कन्या मनीबेन !

विवाह न करता वडिलांच्या मृत्यूपर्यंत (वर्ष १९५०) त्यांची सेवा केली. सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे, ‘Those who are in politics should not hold property and I hold none’, म्हणजे ‘जे राजकारणात आहेत, त्यांनी मालमत्ता धारण करू नये आणि माझ्याकडे काही नाही.’

आश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरकचतुर्दशी !

नरक भयापासून मुक्त होण्यासाठी पहाटे तीळतेलाचा अभ्यंग करून स्नान करावे. रात्रीच्या शेवटच्या प्रहरापासून चंद्रोदयापर्यंतचा काळ श्रेष्ठ आहे. स्नान करतांना अपामार्ग (आघाडा) वनस्पतीने प्रोक्षण, स्नानोत्तर यमतर्पण आणि दुपारी ब्राह्मणभोजन करावे.